Headlines

Gold Silver Prices Surge | Gold Rs 1.46 Lakh, Silver Rs 2.33 Lakh

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक आज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 3,104 रुपयांनी वाढून 1,46,107 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,43,003 रुपये होती. तर, एक किलो चांदी 4,504 रुपयांनी वाढून 2,33,354…

Read More

वर्षातील सर्वात मोठा रविवार आज:13 तास 13 मिनिटांचे असेल दिनमान, जिज्ञासूंनी अनुभवावा दिवस‎

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी रविवारी (२१ जून) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, एकूण दिवसकाळ (दिनमान) १३ तास १३ मिनिटांचा असणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव…

Read More

56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎

शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…

Read More

तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी

पंचवटीत अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचे तसेच तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तोडून टाकत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तांजिर इनामदारची २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेची २०२४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तांजिरशी ओळख झाली. त्याने लॉजमध्ये दारू पाजून अत्याचार केला. गजवा-ए-हिंद करायचे म्हणत तिला धर्मांतरासाठी धमकावले….

Read More

'मी सुष्मिता सेनचा केप्ट बॉयफ्रेंड होतो':अभिनेत्रीवर लावलेल्या 'गोल्ड डिगर' टॅगवर ललित मोदी म्हणाले- प्रत्येक ठिकाणी तीच पैसे देत असे

व्यवसायिका आणि माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच त्यांची माजी पार्टनर सुष्मिता सेन यांना विशेष म्हटले. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्रीवर लावलेले ‘गोल्ड डिगर’चे आरोप फेटाळून लावत सांगितले की, अभिनेत्री प्रत्येक गोष्टीचे पैसे स्वतःच देत असे. ललित मोदी म्हणाले की, सुष्मिता त्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिली आहे. ते म्हणाले, ‘सुष्मिताने मला खूप काही शिकवले…

Read More

UP CM Yogi Adityanath To Meet Governor; Manoj Pandey, Pooja Pal May Become Ministers

Marathi News National UP CM Yogi Adityanath To Meet Governor; Manoj Pandey, Pooja Pal May Become Ministers लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक योगी सरकार रविवारी दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार करेल. मुख्यमंत्री योगी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची राजभवनात भेट घेतील. यावेळी 5 ते 6 नवीन मंत्री बनवले जातील. तर, काही मंत्र्यांना वगळलेही जाऊ शकते. सपातून बंडखोरी…

Read More

शेतकरी कर्जमाफी:अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची घोषणा, 6 जुलै पर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समित्यांची स्थापना केली असून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ता. तीन काढले आहेत. तारीख सहा जुलै पर्यंत कर्जमुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना…

Read More

धक्कादायक!:सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या लोभापोटी एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या क्रूर हत्याकांडाचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून, मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले रवींद्र…

Read More