Headlines

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराची माघार तरीही जळगावात शिंदेसेनेचे बंड कायम:विधान परिषदेचा गुंता सोडवणे एकनाथ शिंदेंच्या हाती

थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यावर आणि मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंच्या मनधरणीनंतर भाजप बंडखोर प्रसाद हिरे, गोकुळ गितेंनी माघार घेतली. मात्र, जळगावातून शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने मह . जळगावमुळे नाशिकमध्ये ऐनवेळी दगाफटका होण्याची धास्ती शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सतावत आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, जळगावातील गुंता सोडवणे उपमुख्यमंत्री…

Read More

जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला मागितली 1 लाखांची लाच:ग्राम महसूल अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जमीन सपाटीकरण आणि विहीर खोदकामाच्या परवानगीसाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनची…

Read More

संभाजीनगर आता सुरक्षानगर:छत्रपती संभाजीनगरमधील कंपन्या भारतीय सैन्यदलाच्या दिमतीला

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देत छत्रपती संभाजीनगर शहर देशातील एक प्रमुख डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे संरक्षण दलासाठी शस्त्रास्त्र निर्मितीची नगरी म्हणून वेगाने उदयास येत आहे. बदलत्या युद्धजन्य परिस्थितीत भारताचे आत्मनिर्भरतेचे धोरण स्थानिक उद्योगांना मोठी चालना देणारे ठरले आहे. सध्या शहरातील लहान-मोठ्या ७० ते १०० प्रमुख उद्योगांमधून थेट भारतीय सैन्यदल,…

Read More

मोलकरणीकडून 7.30 लाखांच्या दागिन्यांची चोरी:आरोपीला अटक, सर्व दागिने जप्त; हडपसर पोलिसांची कारवाई

हडपसर परिसरातून ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. ही घटना हडपसर परिसरात उघडकीस आली होती. घरकामासाठी घरात ये-जा करणाऱ्या मोलकरणीनेच मालकिणीचा विश्वासघात करत मास्टर बेडरूममधील…

Read More

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि‎ विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस ‎‎म्हणून…

Read More

Hingoli Free Hostel Admission: Apply Until July 2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी,…

Read More

तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा‎

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख . दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी…

Read More

रॅम्प वॉक मध्ये आता ज्येष्ठ महिलांचा जलवा:50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मॉडेल्सची मागणी वाढली, यापूर्वी इतके महत्त्व मिळाले नव्हते

या महिन्यात, ग्लोबल फॅशन मॅगझिन वोगने असे काहीतरी केले जे तिने यापूर्वी कधीही केले नव्हते. तिने तिच्या मुखपृष्ठावर दोन 76 वर्षीय महिलांना स्थान दिले. फॅशन मॅगझिनच्या मुखपृष्ठावर वयाच्या अडथळ्यांना तोडून, वोगने स्वतःला जुने नव्हे तर समकालीन सिद्ध केले. किंवा किमान फॅशन जगतात तरी असेच वाटू लागले आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांनुसार, फॅशन जगतात ज्येष्ठ मॉडेल्सना यापूर्वी…

Read More

टाटा सन्सच्या लिस्टिंगवर टाटा ट्रस्ट्समध्ये मतभेद:नोएल टाटा IPO च्या विरोधात, दोन विश्वस्त लिस्टिंगच्या बाजूने; 8 मे रोजी निर्णय होऊ शकतो

टाटा ग्रुपची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’ला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या मुद्द्यावरून ग्रुपच्या उच्च व्यवस्थापनात मतभेद तीव्र झाले आहेत. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा या सूचीकरणाच्या विरोधात आहेत, तर ट्रस्टचे दोन मोठे सदस्य आरबीआयच्या नियमांचा हवाला देत आयपीओ आणण्याच्या बाजूने आहेत. हा संपूर्ण वाद आणि त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी हे प्रश्नोत्तरे वाचा: 1. टाटा ग्रुपमधील वादाचे…

Read More

आमदार संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी:शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद; व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड…

Read More