Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी विधिमंडळातच भरला…

Read More

ओबीसींचे 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन:ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा, सरकारला अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई…

Read More

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎

शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…

Read More

संजय सिंह यांची उपराष्ट्रपतींकडे याचिका सादर:राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी; बंडखोरांवर पक्षांतरबंदी कायदा लागू करावा

AAP खासदार संजय सिंह यांनी रविवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना याचिका सादर करून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. सिंह म्हणाले की, या सदस्यांनी पक्ष सोडणे हे पक्षांतरबंदी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. संजय सिंह यांच्या मते, आम आदमी पक्षाने अधिवक्ता कपिल सिब्बल आणि लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांच्यासह अनेक…

Read More

वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल

वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर शनिवारी ता. 30 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी…

Read More

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर:'राजा' कायम, पण देशाची संरक्षण स्थिती तणावात; यंदाचा पीक-पाण्याचा अंदाज काय?

संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. ३७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घटमांडणीनुसार, यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी, देशाची संरक्षण आणि आर्थिक स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाऊस आणि पिकांच्या बाबतीतही संमिश्र अंदाज वर्तवण्यात आल्याने…

Read More

सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची कसोटी:NCP मध्ये विधानपरिषदेसाठी रस्सीखेच; एक सीट, सहा इच्छुक, अंतर्गत स्पर्धा वाढली

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले…

Read More

Spirit Airlines Shuts Down; CEO Cites No Money Left

वॉशिंग्टन1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अमेरिकन एअरलाईन कंपनी स्पिरिट एअरलाईन्सने आर्थिक संकट आणि इंधनाच्या किमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीने 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे आपले सर्व ऑपरेशन्स निलंबित करण्याची घोषणा केली. सीईओ म्हणाले- आमच्याकडे पैसे उरले नव्हते स्पिरिट एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्ह डेव्हिस म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांत इंधनाच्या…

Read More

सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी:सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हे ही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती. पोलिसांनुसार, सियाने इंटरनेटवर ‘पोलिस कोठडीत महिलांना मारहाण होते का’ हे देखील शोधले होते. ही संपूर्ण माहिती सियाच्या दोन्ही मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीतून मिळाली. पोलिस 2 दिवसांपूर्वी सियाला तिच्या घरी घेऊन…

Read More

कौंडण्यपूर सज्ज, 17 जुलैला भगवान जगन्नाथांची रथयात्रा:सकाळी 9.30 वाजता रथयात्रेला प्रारंभ; छप्पन भोग, महाआरती‎

तालुक्यातील श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर (इस्कॉन श्रीधाम कौंडण्यपूर) तर्फे शुक्रवारी १७ रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ पुरी येथे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनच्या अमरावती मंदिरात तसेच अंबागेटच्या आतील मंदिरातही या सोहळ्यास तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून…

Read More