Headlines

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करा:शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले सादर‎

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने शुक्रवारी केली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार, अतिक्रमण, धार्मिक व लोकसंख्यात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी संघटित पद्धतीने जमीन खरेदी-विक्री होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे….

Read More

शक्तिपीठला तीव्र विरोध कायम; समर्थनार्थ वेळापुरात झाली बैठक:एकरी 10 कोटी दिले तरी जमीन नाही, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे‎

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी संपादन करण्याच्या शासकीय हालचालींविरोधात माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांत संतापाचा वणवा पेटत आहे. वैराग भागातील गौडगावच्या रणकंदनानंतर, आता माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी . एकीकडे महसूल प्रशासनाने १२९ किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी शासकीय रेकॉर्डवर नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गावनिहाय आक्रमक मेळावे घेत ‘आरपारच्या लढाईची’ रणनीती आखली आहे….

Read More

Pahalgam attack NIA Charge Sheet sajid jatt langda Terrorists Ate Before Attack,

Marathi News National Pahalgam Attack NIA Charge Sheet Sajid Jatt Langda Terrorists Ate Before Attack, नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) आरोपपत्रात खुलासा झाला आहे की, या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्ला उर्फ सैफुल्ला साजिद जट्ट उर्फ लंगडा…

Read More

मोहोळमधील अघोरी महाराजाच्या घरावर छापा:पोलिस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु‎

मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजांवर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोहोळ पोलिसांत करण्यात आली होती. सदर मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत दि. २२ मे रोजी पोलिसांनी दोन पंचांना बोलावून थेट महाराजांच्या घराची झडती घेतली. दरम्यान, या झडतीमध्ये जादुटोणा प्रतिबंधक अशी कोणतीही वस्तू मिळून आली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय केसरकर…

Read More

राजकीय संघर्ष:महाडिकांवर समाज माध्यमात टीका, सुस्तेत तरुणांच्या दोन गटात हाणामारी, लावणी कार्यक्रमातील धुसफूस; लाठ्या-काठ्यांनी थेट हल्ला

तालुक्यातील सुस्ते येथे दि.२२ मे रोजी सकाळच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्य आणि समाज माध्यमावरील वादातून अत्यंत थरारक आणि गंभीर अशी फ्री-स्टाईल हाणामारी झाली. नृत्यांगना राधा पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात आधीच सुरू असलेल्या धुसफुशीत, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर समाज माध्यमावर करण्यात आलेल्या एका टीकात्मक टिप्पणीची भर पडली. यावरून दोन्ही बाजूंच्या युवकांमध्ये जोरदार वाद पेटला आणि…

Read More

तहसीलमधील सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांची लूट:सर्व्हर डाऊनचे कारण सांगून बाहेरील दुकानांकडे पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप‎

शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगोला येथील अधिकृत सेतू केंद्र अनेक वेळा रिकामे दिसत असून, विद्यार्थ्यां व नागरिक यांची खाजगी गाळ्यात कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी…

Read More

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर पोहोचले:पंतप्रधान मोदी आणि जयशंकर यांना भेटतील, क्वाड परिषदेतही सहभागी होतील

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर पोहोचले आहेत. ते सकाळी कोलकाता येथे पोहोचले. हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्याला भारत आणि अमेरिकेच्या संबंधांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जात आहे. कोलकाता येथील त्यांच्या कार्यक्रमादरम्यान मार्को रुबियो मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक मदर तेरेसा यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील. याव्यतिरिक्त, ते…

Read More

मोहोळच्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत हातगाड्यांचा राजथाट:मोहोळ शहरातील भर रस्त्यावरील अडथळ्यामुळे भीषण अपघाताची भीती

मोहोळ शहरासह तालुक्यातून विविध ठिकाणांवरून आलेले अनधिकृत फळविक्रेते आणि पालेभाजी विक्रेते भर रस्त्यावरच हातगाड्या लावून राजथाटात विक्री करत आहेत. यामुळे मुख्य रस्त्याला पूर्णपणे मंडईचे स्वरूप आले आहे. या गंभीर अडथळ्यावर पोलिस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत आहे. वारंवार मागणी होऊनही केवळ एक दिवसापुरती तात्पुरती कारवाई करण्याचे ढोंग केले जाते. या ढोंगामागे पोलिस प्रशासनाचे…

Read More

संगमनेरला अखेर नवी एमआयडीसी मंजूर; लवकरच निघेल नोटिफिकेशन:आ.खताळ यांची घोषणा, 600 तरुणांच्या मुलाखती; 125 जणांची निवड‎

संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण संगमनेरला नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. संगमनेरच्या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघणार आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार…

Read More

राहुरी कृषी विद्यापीठाच्या “फुले स्पेड नांगर’ यंत्राला केंद्राचे पेटंट:शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा वाचवणारे संशोधन; शेती मशागतीचा खर्च 44 टक्क्यांनी कमी होणार‎

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या उपयुक्त यंत्राल . विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात प्रकल्प प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड, डॉ. संजय भांगरे, डॉ….

Read More