Headlines

डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद:लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र, साेमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी

कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. 25) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या…

Read More

धार भोजशाळा वादामध्ये मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला:एमपी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले; म्हटले- तथ्य योग्य प्रकारे सादर केले नाहीत

धार भोजशाळा प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गुरुवारी मुस्लिम पक्षाने विशेष परवानगी याचिका (एसएलपी) दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सुमारे 6 दिवसांपूर्वी आपल्या आदेशात धार येथील भोजशाळा परिसर वाग्देवी (सरस्वती) मंदिराशी संबंधित प्राचीन धार्मिक स्थळ मानले होते. मुस्लिम समाजाचे सदर अब्दुल समद यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समाजात…

Read More

भाजप नेते प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला:मात्र, भेटीआधी धमकीचा फोन, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या…

Read More

Ram Charan on Salman Khan as Villain; Fun Answer Revealed

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक साउथ सुपरस्टार राम चरण, RRR, मगधीरा, रंगस्थल यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर आता लवकरच ‘पेद्दी’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत राम चरणने रॅपिड फायरमधील अनेक उत्कृष्ट प्रश्नांची मजेदार उत्तरे दिली आहेत. वर दिलेल्या…

Read More

सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम

शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. पुढील दोन दिवसांत यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोठी मोहीम हाती…

Read More

उन्हाळ्यात कोपरगावच्या शेतीला अन् गावाला “निळवंडे’च्या पाण्याने दिलासा:सर्व तलाव, साठवण बंधारे भरू द्या, आमदार काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी‎

बहुप्रतीक्षित निळवंडे कालव्यांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव शाखा कालव्यातून वडझरी पॉईंट, बोडखेवाडी पॉईंट आणि शेख वस्ती पॉईंटमधून सध्या पाणी सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील जिरायती भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांत स . या पार्श्वभूमीवर, चालू आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, बंधारे आणि गावतळे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी…

Read More

पेरणीपूर्वीच बळीराजा संकटात, डिझेल महागल्याने मशागत खर्चात 20% वाढ:मजूर टंचाई-उसाची एफआरपी न मिळाल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कात्रीत‎

. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिल्ह्यात आधीच काही कारखानदारांनी उसाची एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नाहीत. त्यातच आता शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने आणि उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहोळ तालुक्यात…

Read More

एका चित्रपटासाठी ₹275 कोटी रुपये घेत होते थलपती विजय:कधी दिसण्याची-आवाजाची थट्टा केली जायची, अभिनय सोडणार होते; राजकारणात उतरले, आता मुख्यमंत्री

साउथ सुपरस्टार थलापति विजयची कथा चित्रपटांच्या यशासोबतच संघर्ष, टीका, कौटुंबिक वाद आणि राजकारणापर्यंत पोहोचण्याचीही राहिली आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांच्या दिसण्यावर, आवाजावर आणि अभिनयावर टीका झाली. सततच्या फ्लॉप चित्रपटांनंतर ते अभिनय सोडण्याचा विचार करू लागले होते. हळूहळू त्यांनी स्वतःला लव्हर बॉय इमेजमधून बाहेर काढून फॅमिली स्टार आणि नंतर तमिळ सिनेमातील मोठ्या मास सुपरस्टार म्हणून स्थापित केले….

Read More

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित

गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून…

Read More

खा. मोहिते-पाटील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर:12 गावांचा कडाडून विरोध, तर समर्थकांचा स्वतंत्र मेळावा, 7 गावांना दिल्या भेटी‎

माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या महामार्गात बाधित होत असून . खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी वेळापूर, उघडेवाडी, गारवाड, मगरवाडी, चांदापुरी, तरंगफळ आणि निमगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भावना…

Read More