हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे…