Headlines

तेजा सज्जाची ‘हनु-मॅन’ आता 3D मध्ये:25 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल; पुढील भागात ऋषभ शेट्टीच्या एंट्रीमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला

तेलुगु सुपरहिरो चित्रपट ‘हनु-मॅन’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. यावेळी हा चित्रपट 3डी फॉरमॅटमध्ये प्रदर्शित केला जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि रोमांचक सिनेमाचा अनुभव मिळेल. निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, ‘हनु-मॅन 3डी’ 25 जून 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह सोशल मीडियावर माहिती शेअर करत म्हटले की,…

Read More

नाशिक आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण:वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश, आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय; पोलिसांचे खळबळजनक खुलासे

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास…

Read More

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका:सनद फी माफ करण्याची महसूलमंत्र्यांची घोषणा, ग्रामविकास विभाग तयार करणार प्रस्ताव

ग्रामपंचायत नमुना ८ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करुन त्याची मंजूरी घ्यावी असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात!:आम्ही भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची मार्मिक प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते….

Read More

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

गोकुळ शुगरच्या गणेश शिंदेंसह चौघांवर गुन्हा:चेन्नईच्या कंपनीला 15.72 कोटींना फसवले

धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातून तयार होणारा बी हेवी मॉलेसेस (मळी) आणि सी मॉलासेस चेन्नई येथील इआयडी पॅरी इंडीया लि. कंपनीस देण्याचा करार करण्यात आला. त्यापोटी कारखान्याने १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये घेतले, पण ठरल्यानुसार कंपनीला मॉलेसेस न देता त्यांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर आपला साखर कारखाना दिवाळखोरीत असताना…

Read More

मोदींनी होर्मुझमधील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला:म्हणाले – खलाशांची सुरक्षा आमची जबाबदारी; G-7 परिषदेच्या आउटरीच सत्रात ट्रम्पही होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G-7 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. आउटरीच सत्रात मोदी म्हणाले – अनेक भारतीय नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. जागतिक सागरी व्यापाराद्वारे देशांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मोदी म्हणाले की, आम्ही पश्चिम आशियामध्ये शांततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे स्वागत करतो….

Read More

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उभ्या पिकांची मोठी होरपळ सुरू आहे. ‘पाणी पायथ्याला आणि उन्हाचा आगडोंब माथ्याला’ अशी अत्यंत बिकट स्थिती सध्या या भागात निर्माण झाली आहे….

Read More

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात घोषणा:नियमात बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्रे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीबाबत कॅबिनेट उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आम्ही प्रशासनाकडून काही अतिरिक्त आणि सविस्तर माहिती मागवली आहे. ती माहिती हाती येताच…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी…

Read More