वरदडी येथील शनि मंदिरामध्ये पहाटे अभिषेक:जन्मोत्सव, सायंकाळी आरती, ‘शनी महाराज की जय’च्या घोषाने परिसर दुमदूमला
चांदवड शनैश्वर जयंती शनी अमावास्येनिमित्त तालुक्यातील वरदडी येथील पुरातन शनी मंदिरात शनिवारी (दि. १६) हजारो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ओम श्री शनैश्चराय नमः, शनी महाराज की जयच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजेपासून भा . उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती लागली होती. त्या काळात विक्रमादित्य राजाने याच ठिकाणी शनिदेवाची तपश्चर्या करून त्यास…