![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणाने पुण्यासह देशात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या हत्येने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले होते. या हत्येमागचे गूढ, त्यातील संशयित आणि आतापर्यंत तपासात समोर आलेले धक्कादायक खुलासे पाहता, हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट झाले. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला कसे संपवले जाणून घ्या व्हिज्युअल चार्जशीटमधून..
Source link
केतन अग्रवाल खून:व्हिज्युअल चार्जशीट, आठ पुराव्यांनी उलगडले केतनच्या खुनाचे रहस्य