Headlines

कोर्टाच्या निर्णयापर्यंत पीओपी मूर्तींवर मागील बाजूला लाल खूण अनिवार्य:राज्य सरकारचे सर्व स्थानिक संस्थांना आदेश, शासन निर्णय जारी




प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनाबाबत मुंबई हायकोर्टात सुरू याचिकांवर अंतिम निकाल येईपर्यंत राज्यातील १ ऑगस्ट २०२५ चे सुधारित मार्गदर्शक नियमच लागू राहतील, असा शासन निर्णय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंगळवारी जारी केला. यामुळे यंदाच्या व पुढील सणासुदीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विसर्जनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. कोर्टाच्या जनहित याचिकेतील अंतरिम आदेशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय आदेशातील मुख्य मुद्दे व नियमावली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *