![]()
कन्नड तालुक्यातील आर. जि. एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विकास जिवरख आणि संचालिका गीता जिवरख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. संपूर्ण औराळा गावात ५०१ फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
Source link
तिरंगा रॅली:औराळा येथे 501 फूट भव्य तिरंगा रॅली ठरली आकर्षण