![]()
श्रावण महिन्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात यंदा प्रशासनाच्या नियोजनाअभावी भीषण अव्यवस्था निर्माण झाली आहे. दर्शनासाठी ६ तासांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविक गुदमरत आहेत. दुसरीकडे रस्ते बंद आणि कठोर निर्बंधांमुळे स्थानिक दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Source link
प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे स्थानिक दुकानदारांवर आली उपासमारीची वेळ:श्रावणात घृष्णेश्वर मंदिरातील नियोजनाकडे दुर्लक्ष, व्यावसायिक संतप्त