![]()
बीड शहरालगतच्या इमामपूर रस्तापरिसरातील एका पेट्रोल पंपाजवळजुन्या वादाच्या कारणावरून थरारकगोळीबाराची घटना घडली. “तूआमच्याकडे काय बघतोस?” असाजाब विचारत झालेल्याबाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढूनतीन राउंड फायर केले. या हल्ल्यातफिर्यादी तरुण गंभीर जखमी झालाअसून या प्रकरणी दोन आरोपींनागजाआड केले आहे. फिर्यादी शेख मोहम्मद साद (२२, रा.जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनीतक्रार दिली. त्यावरून सफवान खान,सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर६ ते ७ अज्ञात आरोपींवर ग्रामीणठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान,तु माझ्याकडे काय बघतोस याकारणावरून हा वाद झाला होता. दोन जणांना बेड्या,कारही केली जप्त तपास अधिकारी सहायकपोलिस निरीक्षक बाळराजेदराडे यांनी घटना घडल्यानंतरतातडीने तपासाची चक्रेफिरवली. पथकाने शोध घेऊनसुरुवातीला या प्रकरणातीलएक आरोपी फरदीन शेखयाला गजाआड केले. त्यानंतरकाही तासांत पुन्हा दुसराआरोपी अरबाज नवाबशिकलकर यालाही ताब्यातघेण्यात आले. त्याच्याकडूनगुन्ह्यात वापरलेली कारही जप्तकेली गेली असून, बीड ग्रामीणठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. अपर अधीक्षकांची धाव घटनेची माहिती मिळताच बीडग्रामीण पोलिस आणि अपर पोलिसअधीक्षक समीर शेख यांनीफॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेटदेऊन पाहणी केली. परिस्थितीनियंत्रणात असल्याची खात्री केली.ग्रामीण पोलिसांना तातडीने तपासकरण्याच्या सूचना दिल्या गेल्या. गोळी हुकल्यानंतर लाकडी दांड्याने केली जबर मारहाण गोळी हुकल्यानंतर सय्यद साद यानेलाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्याकानावर मारहाण करून त्यांना गंभीरजखमी केले. या प्रकारामुळे खळबळउडाली होती. गोळीबार झाल्याने पोलिसदलही सतर्क झाले होते. घटनास्थळीपोलिस, फॉरेन्सिक टीमने भेट दिली.
Source link
तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद:बीड शहरालगत जुन्या वादातून 3 राउंड गोळीबार; दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न, एक गंभीर, दोन अटकेत; 5 फरार