Headlines

दराबाबत स्वाभिमानीने अडवले गाळपाला जाणारे 80 ट्रॅक्टर:रविवारी रात्री निमगाव पाटी येथे 70 ट्रॅक्टर अडवले, कारखानदाराच्या आश्वासनानंतर ट्रॅक्टर सोडून दिले



शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरासांदर्भातील मागण्याच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुक्यातील आंदोलन तीव्र करण्यात आले असून माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री निमगाव पाटी याठिकाणी राजेवाडी कारखान्याकडे जाणारे सुमारे

.

तुटलेला ऊस गाळपाची विनंती केल्याने आंदोलन केले स्थगित रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कारखाना प्रशासनाने शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ऊस दरासंदर्भात आपली भूमिका योग्य असून, सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचाही प्रयत्न आहे. ऊस दराबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कारखान्याचे गाळप बंद ठेवण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात आम्ही लवकरच लेखी स्वरूपात कळवू. तोपर्यंत तोडणी-वाहतूक यंत्रणेमार्फत आधीच तोडलेला ऊस शेतात अथवा वाहनांमध्ये थांबल्यास शेतकरी, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा ऊस गाळपासाठी कारखान्याकडे येऊ देण्यास सहकार्य करावे, अशी विनंती केल्याने अखेर ते ट्रॅक्टर सोडण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *