Headlines

परीक्षा गैरप्रकारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎:ग्राहक कल्याण परिषदेचे पदाधिकारी आक्रमक; सखोल चौकशीची केली मागणी



सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या

.

ग्राहक कल्याण परिषदेने ‘नीट’सह सर्व स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पेपरमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. खाजगी कोचिंग क्लासेससाठी शासनाने फीस संरचना आणि नियंत्रण यंत्रणा लागू करून नियमावली तयार करण्याची देखील मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *