Headlines

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस:12 सप्टेंबरच्या राज्यव्यापी बैठकीत 'मुंबई कूच'ची तारीख ठरणार




मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीमध्ये 12 तारखेला राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख स्पष्ट केली जाणार आहे. काल मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *