Headlines

राजापेठमध्ये नागपूर एक्सप्रेस 40 मिनिटे खोळंबली:नियोजनाच्या अभावाचा माॅडेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना फटका; प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप‎



अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर गुरुवार १० रोजी सकाळी नियोजन चुकल्यामुळे नागपूर- अमरावती एक्सप्रेस राजापेठ परिसरात ४० मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे स्टेशनवर केवळ ५ मिनिटे पोहोचण्यास शिल्लक असताना एवढा वेळ गाडी का थांबवण्यात आली तेही प्रवाशांना कळत नसल्

.

स.९.५० ऐवजी १०.३९ वाजता स्टेशनवर नागपूर-अमरावती एक्सप्रेसची पोहोचण्याची वेळ स. ९.५० वाजताची आहे. चांदूर रेल्वे स्टेशन स.९.१४ वाजता सोडल्यानंतर राजापेठ येथे स. ९.५० पासून १०.३४ पर्यंत गाडी थांबल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *