Headlines

"श्रीरामपुरात डॉ. आंबेडकरांचा तीन महिन्यात भव्य पुतळा उभारणार':भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील

प्रतिनधी | श्रीरामपूर श्रीरामपूरच्या जनतेला दिलेला शब्द पाळत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. आता त्याच निर्धाराने येत्या ३ महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार, अशी घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉ. विखे पाटील…

Read More

जळगाव शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता शिंदे:तर उपाध्यक्षपदी डोंगरे

प्रतिनिधी | लासूर स्टेशन जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता बाळकृष्ण शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर काशिनाथ डोंगरे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जळगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे शनिवारी नुकतीच पालकांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. ८ वर्गामधून ९ सदस्य निवडून…

Read More

पगार मागितला तर चौकशीचा हवाला:नोकरी सोडल्यावर मोठ्या कंपन्या FNF नाकारत आहेत; काय आहेत कर्मचाऱ्यांचे अधिकार

दिल्लीतील एका कंपनीत काम करणारे अर्णव पटेल नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 3 महिन्यांनंतरही त्यांच्या उर्वरित पगाराची वाट पाहत आहेत. नियमानुसार, त्यांना शेवटच्या कामाच्या दिवसाच्या 2 दिवसांच्या आत कंपनीकडून फुल अँड फायनल सेटलमेंट मिळायला हवे होते, पण कंपनी शेवटच्या महिन्याचा पगार देण्यासही तयार नाही. दिल्लीतीलच एका दुसऱ्या कंपनीत काम करणाऱ्या अपर्णालाही कंपनीने छाटणीत बाहेर काढले, पण…

Read More

देवगाव रंगारी येथे वीरशैव बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी:सुनील गोंधळे यांनी जीवनचरित्राविषयी माहिती दिली

देवगाव रंगारी | ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला कन्नड पंचायत समिती उपसभापती माया सुराशे यांच्या वतीने ललित सुराशे, गोकुळ गोरे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुनील गोंधळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे ग्रामीण अध्यक्ष सुभाष भायभंग, काकासाहेब…

Read More

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर:'राजा' कायम, पण देशाची संरक्षण स्थिती तणावात; यंदाचा पीक-पाण्याचा अंदाज काय?

संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. ३७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घटमांडणीनुसार, यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी, देशाची संरक्षण आणि आर्थिक स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाऊस आणि पिकांच्या बाबतीतही संमिश्र अंदाज वर्तवण्यात आल्याने…

Read More

पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा

पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून…

Read More

बठिंडा येथील सरकारी शाळेत महिला शिक्षिकेशी छेडछाड:सीनियर शिक्षकाने प्रयोगशाळेत नेले, चुंबन घेतले, प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श केला; परिणाम भोगण्याची धमकी दिली

बठिंडा येथील एका सरकारी शाळेत एका महिला शिक्षिकेने आपल्या वरिष्ठ शिक्षकावर छेडछाडीचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, शिक्षक तिला बहाण्याने लॅबमध्ये घेऊन गेला आणि तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले. जेव्हा ती रडू लागली, तेव्हा आरोपीने तिच्या खासगी अवयवांना स्पर्श केला. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, ती शिक्षकापासून सुटून पळू…

Read More

अक्षय्य तृतीयेचा गोडवा, ६५०० क्विं. आंब्यांची खरेदी:आठवड्याभरात वाढली आवक; हापूस, केसरला सर्वाधिक मागणी; सर्वसामान्यांची ‘लालबाग''ला पसंती‎

प्रतिनिधी | नाशिकरोड अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. हाच मुहूर्त साधत नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांचा गोडवा चांगलाच दरवळला. यंदा अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकमध्ये तब्बल साडे सहा हजार क्विंटल आंब्यांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये हापूस आणि केसर आंब्याने बाजी मारली आहे. बाजार समितीत आवक वाढली नाशिक बाजार समितीमध्ये…

Read More

परशुराम जयंती महोत्सव मिरवणुकीत जयघोष; १५०० भाविकांची उपस्थिती:ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने यात्रेची शोभा वाढवली

परशुराम जयंती महोत्सवानिमित्त भद्रकाली ते काळाराम मंदिरापर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील भाविक, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने या यात्रेची शोभा वाढवली. यानिमित्त सामूहिक रामरक्षा पठण करून भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय परशुरामच्या जयघोषात भाविकांनी जयघोष केला. मिरवणुकीतील विविध वेशभूषांनी…

Read More

‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४…

Read More