Headlines

सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 78,600 वर:निफ्टी 24,350 वर, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच सोमवार, २० एप्रिल रोजी वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे १०० अंकांच्या वाढीसह ७८,६०० वर व्यवहार करत आहे. निफ्टी २४,३५० च्या पातळीवर सपाट व्यवहार करत आहे. आज बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात वाढ अमेरिकन बाजार १७ एप्रिल रोजी वाढीसह बंद झाले शुक्रवारी बाजारात तेजी होती यापूर्वी, शुक्रवार, १७…

Read More

शिक्षण विभागातील अन्यायकारक निर्णयांविरोधात शिक्षक सेनेचा उद्रेक:शासनाविरोधात शिक्षण उपसंचालकांना दिले निवेदन : पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

प्रतिनिधी | अमरावती शिक्षण विभागातील वाढत्या अनियमिततांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुढे आली असून शासनाविरोधात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड निदर्शनेही केली. ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे, कार्याध्यक्ष विनायक पवार आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले….

Read More

Kaithal Youth Simranjeets Tragic USA Road Accident Death

Marathi News National Kaithal Youth Simranjeets Tragic USA Road Accident Death | Dubai, Moscow, Mexico Journey कैथल54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील बाकल नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या 26 वर्षीय सिमरनजीत सिंगचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू झाला. सिमरनजीत चांगल्या भविष्याच्या शोधात, हजारो किलोमीटर दूर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे स्वप्न घेऊन आला होता. तो धोकादायक…

Read More

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे बुवाबाजीला खतपाणी:बुवाबाजी विरोधी परिषदेत प्रा. श्याम मानव यांचा आरोप‎

प्रतिनिधी | अकोला सध्या बुवाबाजीवरुन अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी महायुतीवर सरकारवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारकडून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्यात येत असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरले असा खळबळजनक आरोप प्रा. मानव यांनी केला. ते मराठा मंडळ सभागृहात पार…

Read More

पॅन इंडिया ॲक्शन ड्रामा चित्रपट:‘मैसा’ साठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे रश्मिका

रश्मिका मंदाना तिच्या आगामी पॅन इंडिया ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘मैसा’ साठी सातत्याने तयारी करत आहे. या चित्रपटात ती एका गोंड आदिवासी मुलीची भूमिका साकारत आहे, जी तिच्यासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक भूमिका आहे. यातील ॲक्शन खरी आणि प्रभावी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक अँडी लाँगदेखील या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. रश्मिकाने तिची भूमिका अधिक चांगल्या…

Read More

आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्य नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा:अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

प्रतिनिधी | अकोला आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे मराठा समाजात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. वगळलेला नकाशा पूर्ववत समाविष्ट करा, अशी मागणी करीत अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक दिली. यापूर्वी अनेकदा इतिहास बदलण्यात येत असल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झाले होते. कधी जाहीर भाषण तर कधी लिखाणातून इतिहासाचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न…

Read More

पारनेरच्या विद्यार्थ्यांकडे आता व्यवसायाची "मास्टर की''!‎:न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात उद्योजकता शिबिराची यशस्वी सांगता‎

^आजचा तरुण हा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून नवीन संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी जिद्द, धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तरुणांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य, न्यू आर्टस महाविद्यालय, पारनेर. प्रतिनिधी | पारनेर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘नोकरी देणारे’ व्हा, हा मंत्र आता…

Read More

चंदीगड- एलांते मॉलच्या फूड कोर्टमध्ये गोंधळ:ग्राहकाने म्हणाले- चायनीज डिशमध्ये अळी निघाली, व्हिडिओ दाखवला; कॅफेचे जीएम म्हणाले- आम्ही माफी मागितली

चंदीगडमधील एलांते मॉलच्या फूड कोर्टमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एका कुटुंबाने आरोप केला आहे की त्यांना वाढलेल्या जेवणात अळी मिळाली. ज्यावेळी अळी मिळाली, त्यावेळी त्यांचा लहान मुलगा जेवण करत होता. जेव्हा त्यांनी कॅफेच्या इंचार्जकडे जेवणाबद्दल तक्रार केली, तेव्हा त्यानेही जेवणात अळी निघाल्याचे मान्य केले. व्हिडिओमध्ये महिला म्हणताना दिसत आहे की, ‘माझ्या लक्षात…

Read More

"निळवंडे'चे पाणी घराघरात पोहोचवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय -थोरात:राजकारण सत्तेसाठी नव्हे , तर गरिबांच्या जीवनात आनंद निर्माणासाठी‎

प्रतिनिधी | संगमनेर “निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचवणे, हेच माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यक्रमात ते…

Read More

मम्मा म्हटल्याने भडकली श्रुती हासन:पापाराझीला म्हणाली- काय बडबडत आहात तुम्ही; मुंबईत रेस्टॉरंटबाहेर झाला वाद

अभिनेत्री आणि गायिका श्रुती हासन नुकतीच मुंबईत पापाराझींवर खूप भडकली. ही घटना एका रेस्टॉरंटबाहेर घडली, जिथे श्रुती जेवणासाठी पोहोचली होती. एका व्यक्तीने तिला ‘मम्मा’ म्हणून हाक मारली, हे ऐकताच श्रुतीचा पारा चढला आणि तिने लगेच तिथे आपला राग व्यक्त केला. श्रुती म्हणाली- काय बडबडतोयस तू घटनेच्या व्हिडिओमध्ये, श्रुती हासन जेव्हा रेस्टॉरंटमधून बाहेर पडून तिच्या गाडीकडे…

Read More