वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत विश्वासार्ह:पोलिसांना तपासाचे धडे, बदलत्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तपासाची पद्धत अपग्रेड
गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, पोलिस विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडीया, डिजीटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज या सर्व बाबींचे तपास . शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरात २१ मे रोजी ग्रामिण पोलीस विभागाच्यावतीने एका विशेष ‘फॉरेन्सिक कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुन्ह्यांचे…