Headlines

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

Thackeray Group Warns Admin Over NEET Paper Leak; Shiv Sena Style Protest!

नीट पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरावर तातडीने बुलडोझर फिरवावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. . या संदर्भात ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील सावंत, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे, शंकर घुगे, भानुदास जाधव, युवासेना विस्तारक दिलीप…

Read More

मराठा तरुणांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय:अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी; बेरोजगार युवकांना आधार

मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठा…

Read More

पुण्यात आगामी काळात पाणी संकट गडद होण्याची शक्यता:एल निनोचा फटका बसणार? धरणसाठा झपाट्याने घटला, पुढचे दिवस कठीण

पुणेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली असून वाढत्या उष्णतेमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसराला पाणी देणाऱ्या धरणसाखळीतील साठा धोक्याच्या पातळीपर्यंत घसरू लागल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत पावसाने उशीर केला तर पुण्यावर…

Read More

हिंगोलीत दारूच्या नशेत दोन तरुणांचा मृत्यू:एकाचा कालव्यात बुडून तर दुसऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यात दारुच्या नशेत दोन वेगळ्या घटनेमध्ये एकाने गळफास घेऊन तर एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी व कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 20 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील अरविंद वाघमारे (35) हा कळमनुरी तालु्क्यातील सुकळी वळण शिवारात नातेवाईकांकडे गेला होता.यावेळी…

Read More

पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये 'वंदे मातरम' गाणे अनिवार्य:सरकारला अहवाल सादर करतील सर्व मदरसे; आधी फक्त राष्ट्रगीत आणि बांगला गाणी गात होते

पश्चिम बंगाल सरकारने राज्याच्या अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य केले आहे. 19 मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हा नियम सरकारी मॉडेल मदरसे, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त मदरशांना तात्काळ लागू होईल. नवीन आदेशानंतर आता वर्ग सुरू होण्यापूर्वी सकाळच्या प्रार्थना सभेत (असेंबलीमध्ये) वंदे मातरम गाणे आवश्यक असेल. सर्व…

Read More

200MP Camera, 6200mAh Battery Specs Revealed

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओप्पोने बाजारात आपली नवीन रेनो 15 सिरीजसोबत कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप रेनो 15 प्रो मिनी सादर केला आहे, ज्यात प्रीमियम डिझाइन आणि जबरदस्त पॉवर आहे. यात 6.32 इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले आणि फ्लॅगशिप डायमेन्सिटी 8450 प्रोसेसर दिला आहे जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगला अत्यंत स्मूथ बनवतो. याच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची…

Read More

कर्जाच्या वादामुळे गाडीच्या बोनेटवर चढला माणूस:500 मीटरपर्यंत कार पळवली; आपले पैसे मागण्यासाठी गेला होता

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये, कर्जाऊ दिलेले पैसे परत न केल्याने एक माणूस दुसऱ्याच्या गाडीच्या बोनेटवर बसला. त्यानंतर त्याला बोनेटवर बसवून 500 मीटरपर्यंत नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, महादेव नावाच्या व्यक्तीने धनंजयला पैसे उधार दिले होते. जेव्हा त्याने आपले पैसे परत मागितले, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर धनंजय गाडी घेऊन पळून जाऊ…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 75,700च्या पातळीवर:निफ्टी 130 अंकांनी वाढून 23,790 वर पोहोचला; सरकारी बँका आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी

आज, म्हणजेच गुरुवार, 21 मे रोजी, सेन्सेक्स 400 अंकांनी (0.50%) वाढून 75,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 130 अंकांची (0.55%) वाढ झाली आहे, तो 23,790 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात सरकारी बँक आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचा बाजार 7% पेक्षा जास्त वाढला काल अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More

हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद

वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या…

Read More