Headlines

Christies Smashes Records With 10,642 Crore Art Auction

न्यूयॉर्क8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक न्यूयॉर्कच्या लिलाव घर ‘क्रिस्टीज’ने इतिहास घडवला. सोमवारी संध्याकाळी अवघ्या 40 मिनिटांच्या लिलावात 6095 कोटींहून अधिक किमतीच्या कलाकृती विकल्या गेल्या. लिलाव घराने एकाच संध्याकाळी 1.1 अब्ज डॉलर (10,642 कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या कलाकृती विकून जॅक्सन पोलॉक, कॉन्स्टँटिन ब्रांकुसी आणि मार्क रोथको यांच्या कलाकृतींसाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले. या ऐतिहासिक लिलावात दिवंगत…

Read More

लक्झरी बसने दुचाकीला चिरडले; धडकेनंतर बस जळून खाक:बाळापूर-शेगाव मार्गावरील घटना, तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदूर येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर काही क्षणांतच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, चालक आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी…

Read More

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनात वाढ:काश्मीर ते लक्षद्वीपपर्यंत बुकिंग वाढल्या, परदेश प्रवासाची मागणी कमी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक परदेश प्रवासापासून वाचण्याच्या केलेल्या आवाहनाचा परिणाम देशाच्या पर्यटन क्षेत्रात दिसून येत आहे. काश्मीर, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, केरळ आणि उत्तर बंगाल यांसारख्या देशांतर्गत पर्यटन स्थळांची मागणी वेगाने वाढली आहे, तर परदेश प्रवासाशी संबंधित चौकशीत घट नोंदवली गेली आहे. इंटरसिटी स्मार्टबसच्या आकडेवारीनुसार, डेहराडून, मनाली, गोवा, तिरुपती आणि उज्जैन यांसारख्या प्रमुख…

Read More

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने…

Read More

Latur Pediatrician Dr. Manoj Shirure Arrested in NEET 2026 Paper Leak

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गं . डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून…

Read More

रामकृष्ण आढेंनी सर्वोदय चळवळीला आपले सर्वस्व समर्पित केले- दाणे:मंजीतसिंह शीख यांना स्व. रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार प्रदान‎

ज्येष्ठ सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी महात्मा गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात राहून भूदान, ग्रामदान, सर्वोदय चळवळीला सर्वस्व समर्पित केले. मोहमायातून मुक्ती घेऊन त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी केले. मारूती संस्थान केळीवेळी येथे “स्व.रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार’ मनजितसिंह शीख यांना प्रदान करण्यात…

Read More

अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून जनगणनेला केला प्रारंभ:अचूक नियोजन, पारदर्शकतेसाठी करण्यात येताेय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर‎

देशाच्या आगामी काळातील विकासाचा आणि विविध लोककल्याणकारी योजनांचा मुख्य पाया ठरणाऱ्या ‘भारत जनगणना-२०२७’ च्या मोहिमेला अकोला शहरात प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या देशव्यापी मोहिमेचा अधिकृत प्रारंभ बुधवारी (दि. २०) अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत करण्यात आला. विशेष म्हणजे, शहरातील पहिल्या कुटुंबाची नोंदणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या शासकीय निवासस्थानापासून (अनुक्रमांक १) करून या…

Read More

Connect the connection across the railway line to the city, Anjangaon’s Yuva Swabhiman Party appeals to Mahavitaran, demands immediate action

शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. . युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका संघटक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी शहरातील रेल्वे लाईन पलीकडचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या शहरातच…

Read More

प्लास्टिक जप्ती, डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम:17 हजाराचा दंड वसूल, अमरावतीत पालिकेची इतवारा बाजार परिसरात मोहीम‎

शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ रामपुरी कॅम्प आणि मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतवारा परिसरातील २२ आस्थापनांची तपासणी करून त्यांच्याकडून एकूण १२ हजार रुपयांचा त्याचप्रमाणे मोची गल्लीतून ५ हजार रु.दंड…

Read More

बंगाल- फालता येथील 285 मतदान केंद्रांवर मतदान सुरू:प्रत्येक मतदान केंद्रावर दुप्पट जवान तैनात; TMC उमेदवार मागे हटला, 24 मे रोजी निकाल

पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा मतदारसंघात आज पुन्हा मतदान होत आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. एकूण 285 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. यापूर्वी 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममधील भाजपच्या बटणावर टेप चिकटवल्याचा आरोप होता. इतर अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या…

Read More