Headlines

केरोसीन उचलण्यास स्वस्त धान्य दुकानदारांचा नकार:अत्यल्प कमीशन, वितरण किती कालावधीसाठी राहणार याची शाश्‍वती नसल्याचे कारण

हिंगोली जिल्ह्यात केरोसीन विक्रीचे कमीशन केवळ एक रुपया लिटर असून ग्राहकअन केरोसीनची पुरवठा यामध्ये असमतोल असल्याने वादाचे प्रकार होण्याची शक्यता तसेच वितरणाचा निश्‍चित कालावधी नसल्याने हिंगोली जिल्हयातील सुमारे ८०० स्वस्त धान्य दुकानदारांनी केरोसीनची उचल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्याकडे संघटनेचे दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिन अशोक…

Read More

12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची…

Read More

रूपाली चाकणकरांना एसआयटीनंतर आता ईडीचे समन्स:अशोक खरात प्रकरणात मोठी हालचाल; 70 कोटींच्या रॅकेटप्रकरणी चौकशी

नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष तपास पथकाकडून नुकतीच त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही या प्रकरणात उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून रूपाली चाकणकर यांना समन्स…

Read More

इंधन बचतीचे पंतप्रधानांचे आवाहन देशाच्या हिताचे; उगाच बाऊ करू नका:निदा खान एक 'पेड वर्कर'; महाराष्ट्रात धर्मांतराचे मोठे रॅकेट- संजय शिरसाट

मंत्र्यांपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनी काटकसर केली पाहिजे. अमेरिका-इराण युद्ध वाढले तर देशात इंधन टंचाई येऊ शकते, त्यामुळे बचत करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, त्यांच्या या सांगण्याचा कोणी बाऊ करू नये, आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा करू नये, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एकट्यासाठी कार वापरण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करावा. पंतप्रधान…

Read More

NEET 2026 Exam Cancelled; Rohit Pawar Slams Government Over Paper Leak

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट २०२६’ (NEET 2026) ही परीक्षा अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आणि वाढता दबाव लक्षात . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गैरप्रकारावर सडकून टीका केली आहे. “281 प्रश्न…

Read More

Bihar NEET Solver Gang Busted

नालंदा6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने 3 मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. NTA ने सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बिहारमध्ये NEET परीक्षेत सॉल्वर टोळी सक्रिय होती. 60 लाख रुपयांमध्ये एका जागेचा सौदा झाला होता….

Read More

एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण:छगन भुजबळांचे इंधन तुटवड्यावर भाष्य; युद्धामुळे जगभरात संभ्रमावस्था असल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. इराण – अमेरिका युद्धामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. इतर देशांचा अभ्यास केला तर त्या देशांत यापूर्वीच मोठी दरवाढ झाली आहे. त्या तुलनेत आपला देश अत्यंत मजबुतीने उभा आहे. पण एकदम पहिल्यासारखी परिस्थिती…

Read More

Maharashtra Ministers Flights Need CM Approval; PM Modis Fuel Saving Call

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी म . मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

NEET UG 2026 Exam Cancelled by NTA; New Dates Soon

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने 3 मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. NTA ने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Source link

Read More

₹1768 Crore Fund for 5459 Cops Homes

राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 1768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निर्णयाचा लाभ 5459 पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य . देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलिसांना स्वतःचे…

Read More