सोलापूर हादरले!:गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना भीषण स्फोट, व्यक्तीचे पाय झाले छिन्नविछिन्न; घटना CCTVत कैद
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात सोमवारी दुपारी एका भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली. जुनी मिल कंपाऊंड परिसरातील ‘सहारा गन हाऊस’ या दुकानाबाहेर गंधकाच्या एका बॉक्सचा स्फोट झाला असून, यामध्ये केदारनाथ सिद्धप्पा छत्रे (वय ५३) नावाचे गृहस्थ गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यात केदारनाथ छत्रे यांच्या पायांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. मिळालेल्या…