कस्तुरीचा "आत्मजागर'' सोहळा:कामगार दिन श्रमाची प्रतिष्ठा, सन्मान करण्याचा दिवस- पाठक, निराधार महिलांना शिलाईमशिनचे वितरण
कस्तुरी या सेवाभावी संस्थेने कामगारांप्रती आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी “आत्मजागर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत समाजातील २० निराधार व गरजू कामगार महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यात आत्महत्या, आकस्मिक आजार व इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या पत्नी, परित्यक्ता व काही गरजू महिला कामगारांचा समावेश होता. जागतिक कामगार दिन हा जगभरातील सर्व…