Headlines

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- SIR अवैध नाही:हा निवडणूक आयोगाचा अधिकार; बिहार SIR विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती

सर्वोच्च न्यायालयाने बिहार निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण, म्हणजेच एसआयआर (SIR) प्रक्रियेला वैध आणि घटनात्मक ठरवले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, निवडणूक आयोगाला एसआयआरसाठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि त्याला निष्पक्ष व शुद्ध मतदार यादी सुनिश्चित करण्याचा अधिकार…

Read More

2029 मध्येही तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार:सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळणारच, दिल्ली दौऱ्यात भाजप सन्मान राखेल- हसन मुश्रीफ

प्रत्येक पक्ष हा निवडणुकीची स्वतंत्र तयारी करत असतो. पण मला वाटते की 2029 मध्येही महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हते. प्राजक्त तनपुरे यांनी विधान सभेची पोटनिवडणूक लढवली नाही त्यावेळेसच ते महायुतीकडे आहेत हे सिद्ध झाले होते, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले…

Read More

NEET Paper Leak: Doctor, Teacher Among 13 Arrested

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. . तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग…

Read More

केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड:प्रकरण मुलीच्या आयटी कंपनीशी संबंधित; तपास यंत्रणेने 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानासह 10 ठिकाणी छापे टाकले. ही छापेमारी त्यांच्या मुलीच्या आयटी कंपनी एक्सालॉजिक सोल्युशन्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली. तपासाअंतर्गत, ED चे 12 सदस्यीय पथक बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या घरी पोहोचले आणि झडती सुरू केली. हे प्रकरण कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) मनी…

Read More

Nagpur Duo Booked For Rs 6.21 Lakh Fraud

हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील संगणक प्रशिक्षण केंद्र चालक शरद मोहारे यांची दोन वर्षापूर्वी नागपूर येथील ॲडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्याशी…

Read More

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडीमध्ये वैद्यकीय तपासण्या सुरू:तब्येत बिघडली का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी, प्राथमिक माहितीनुसार काळजी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठीच शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या काही महत्त्वाच्या…

Read More

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी डील?:अनिकेत तटकरे यांच्यासाठी शिवसेनेची माघार, मात्र बदल्यात पालकमंत्रीपदाची मागणी

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय डील झाल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेनेने आपला दावा मागे घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याबदल्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची मागणी…

Read More

HCचा निर्णय-आसारामला आत्मसमर्पण करावे लागेल, शिक्षा कायम:अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 2 आरोपी निर्दोष सुटले, सुमारे एक महिन्यानंतर सुनावला निर्णय

राजस्थान उच्च न्यायालयाने (जोधपूर) बुधवारी (27 मे) सकाळी आसारामच्या शिक्षेवर निकाल दिला. उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात सहआरोपी शिल्पी आणि शरतचंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आसाराम सध्या अंतरिम जामिनावर आहे,…

Read More

कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका:पैठण एमआयडीसी पोलिसांची ढोरकीन शिवारात धडक कारवाई

एमआयडीसी पैठण पोलिसांनी मंगळवारी ढोरकीन शिवारात धडक कारवाई करत कत्तलीसाठी आणून डांबून ठेवण्यात आलेल्या तब्बल सात गोवंश जनावरांची सुटका केली. सुमारे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या या जनावरांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढत एमआयडीसी पैठण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलिस…

Read More

आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू

ओझर विमानतळावरून शारजाहसह इतर आखाती देशांमध्ये जिवंत बोकड आणि मेंढ्यांच्या निर्यातीला येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गती मिळाली आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवरही झाला होता. यामुळे दोन महिने निर्यात थंडावली होती. मात्र, याच आठवड्यात 1100 बोकड कार्गो विमानाद्वारे निर्यात झाले आहेत. नाशिकचा कांदा, द्राक्ष, डाळिंब, फुलांनंतर आता येथील बोकडांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषत:…

Read More