Headlines

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचा एल्गार:मैदान हिरावून घेऊ देणार नाही; नागरिक रस्त्यावर

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून आता नवीन वाद समोर आला आहे. प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे परिसरातील मोकळी जागा कमी होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून मैदान वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही…

Read More

सार्वजनिक ठिकाणी पशुबळींवर कारवाई करा:राज्यमंत्री मिसाळ यांची मागणी, पुणे पोलिसांना पत्र

पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत पशुबळी व कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर…

Read More

पुण्यात विविध अपघातांत तीन जणांचा मृत्यू:पाषाण, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवडा परिसरात घटना

पुणे शहरात विविध अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात या घटना घडल्या. या अपघातांमध्ये एका सहप्रवाशाचा, एका रिक्षाचालकाचा आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. पाषाण-सूस रस्त्यावर गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रसाद सुनील शेकडे (वय २०, रा. बोईसर, पालघर) या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार…

Read More

आर्थिक संयम गरिबांनीच का बाळगावा?:आर्थिक संयम कामगार अन् ग्राहकांसाठी ओझे का बनतो? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुपयाच्या घसरणीचा थेट लाभ परदेशात डॉलर्सच्या रुपात गुंतवणूक करणाऱ्या देशातील धनदांडग्यांना होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आर्थिक संयमाची परीक्षा गरिबांकडूनच का? तथा आर्थिक संयम कामगार व ग्राहकांसाठी ओझे का बनतो? अशा विविध प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. जागतिक बाजारात सध्या रुपयांची…

Read More

घाटकोपरमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव:सागर पार्क सोसायटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; किरीट सोमय्या, माधुरी मिसाळ मैदानात

मीरा रोडमधील घटनेनंतर आता मुंबईतील घाटकोपर परिसरात बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचे दिसत आहे. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र यंदा अचानक मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री कुर्बानीची परवानगी रद्द केल्याने नवीन वाद निर्माण झाला. या निर्णयानंतर सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात…

Read More

गळ्यात नोटांचा हार अन् बॉलीवूड गाण्यावर डान्स:पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या कथित पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, कारागृहातून बाहेर येताच अग्रवाल कुटुंबियांनी एकच जल्लोष केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या कथित पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, त्यात विशाल अग्रवाल हे गळ्यात…

Read More

लेखिका मधू किश्वर यांनी अग्रीम जामीन याचिका दाखल केली:पंतप्रधान मोदींशी संबंधित व्हिडिओ शेअर करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जिल्हा न्यायालयातून दिलासा मिळाला नाही

प्रसिद्ध लेखिका मधु पूर्णिमा किश्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित कथित दिशाभूल करणारा आणि आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेट मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, बुधवार सकाळपर्यंत या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट न्यायालयात सादर करावा. हे प्रकरण चंदीगडच्या सेक्टर-26…

Read More

गल्ल्यातील पैसे पाठवणाऱ्या मुलांना भेटला राजपाल यादव:भेटवस्तू घेण्यास नकार दिला; शाहजहांपूरमध्ये म्हणाला- त्यांचे प्रेम माझ्यासाठी अनमोल

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी गल्ल्यामधून पैसे काढून पाठवणाऱ्या शाहजहांपूरच्या मुलांची भेट घेतली. यावेळी राजपाल यादव भावुक झालेले दिसले. मुलेही खूप आनंदी होती. राजपाल यादव यांनी मुलांसोबत फोटोही काढले. ते त्या बाकांवरही बसले, जिथे मुले बसून अभ्यास करतात. मुलांनी राजपाल यांना भेटवस्तू दिली, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला भेटवस्तू नको. आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन येऊ….

Read More