Headlines

दावा- कर्नाटक CM सिद्धरामय्या उद्या राजीनामा देऊ शकतात:मंत्र्यांना नाश्त्यासाठी बोलावले; काँग्रेसची डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या गुरुवारी राजीनामा देऊ शकतात. पक्ष त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवू शकतो. दोन्ही नेत्यांची मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत 6 तास बैठक झाली. दैनिक भास्करच्या सूत्रांनुसार, बैठकीत राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली. त्याचबरोबर त्यांना…

Read More

आई-वडिलांना विसरू नका, ते परत मिळत नाहीत- भुसारे:कन्नड तालुक्यातील शेलगाव पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन‎

जगात सर्व काही मिळेल, पण आई-वडील परत मिळणार नाहीत. ज्या आई-वडिलांनी हाताचा पाळणा केला, त्या आई-वडिलांना कधीच विसरू नका, असे प्रतिपादन ह.भ.प. रेणुका भुसारे यांनी केले. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील सोसायटीचे माजी संचालक दौलत सांडू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (२६ मे) कार्यक्रम झाला. कीर्तनरूपी सेवेतून रेणुका भुसारे बोलत होत्या. शेलगावचे सरपंच विलास मनगटे,…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात…

Read More

‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…

Read More

Kolkata Eid Program Mamata Banerjee complaint Sanatan Controversy

Marathi News National Kolkata Eid Program Mamata Banerjee Complaint Sanatan Controversy | Hindu Religion कोलकाता4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सिलिगुडी सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. ममता यांच्यावर आरोप आहे की त्यांनी 2025 मध्ये कोलकाता येथे आयोजित ईद कार्यक्रमादरम्यान सनातन आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी…

Read More

पैठणमध्ये 16,972 घरकुल लाभार्थींना 5 ब्रास मोफत वाळू‎:पहिल्या टप्प्यामध्ये 10 हजार 129 जणांना मोफत वाळूचे वाटप तहसील प्रशासनाकडून सुरू

सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध आवास योजना राबविल्या जातात. मात्र, महागाईच्या काळात घरकुल बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. विशेषतः वाळूचे गगनाला भिडलेले दर पाहता घरकुलाचे काम पूर्ण करताना . तालुक्यात एकूण १६ हजार ९७२ घरकुले मंजूर असून, पहिल्या टप्प्यात १० हजार १२९ लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले असल्याची…

Read More

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी:ब्रह्मपुरी 46.6 अंशांवर, छत्रपती संभाजीनगर @39.8

मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात 2, मध्य महाराष्ट्रात 3 तर विदर्भात 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी तापमान 1.4 अंश सेल्सियसने घसरले. सोमवारी तापमान 41.2 होते…

Read More

नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर येथील दांपत्यासह 4 जणांचा बुडून मृत्यू:‘पप्पा-मम्मी’ म्हणत मुलगी पाण्याकडे बाेट दाखवत हाेती, तिला धावत जाऊन उचलले

नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला. . संगीता घाडगे या महिलेने पाण्याजवळ धावत जाऊन ठोंबरे यांच्या दोन वर्षाच्या मुलीला वाचवले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करून घटनेची…

Read More

मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत

‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रा.कुलकर्णी व प्रा. मोटेगावकर यांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे…

Read More

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २ . बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा…

Read More