Headlines

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त

कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…

Read More

Sunny Deol & Pooja Deol Spotted At Mumbai Airport; Actor Asks Paparazzi For Space

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता सनी देओल मंगळवारी त्याची पत्नी पूजा देओलसोबत मुंबई विमानतळावर दिसला. हे दोघे फार कमी वेळा एकत्र दिसतात. यापूर्वी 2023 मध्ये त्यांच्या मुलगा करण देओलच्या लग्नात हे जोडपे एकत्र दिसले होते. विमानतळावर सनी देओल पत्नीची वाट पाहताना आणि त्यांना आदराने पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देताना दिसले. यावेळी पापाराझी सतत दोघांचे…

Read More

गुजरात-जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली सुरू:यात संपूर्ण गोवा व इंदूरसारख्या शहरांना 24 तास वीज देण्याची क्षमता

भारताने ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन (हरित ऊर्जा संक्रमण) मध्ये इतिहास रचला आहे. अदानी समूहाच्या रिन्यूएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कच्छ सीमेवर असलेल्या खवडा येथे एकूण 3.37 गिगावॉट/तास क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (BESS) सुरू केली आहे. चीन वगळता, संपूर्ण जगात एकाच ठिकाणी असलेला हा सर्वात मोठा बॅटरी स्टोरेज प्रकल्प आहे. येथे ठेवलेल्या बॅटऱ्यांमध्ये सौर…

Read More

भडका:पेट्रोल 23, डिझेलची खरेदी 52 टक्के वाढली, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्रात मार्चच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल खरेदीत २३ तर डिझेलच्या खरेदीत ५२% वाढ झाली. यामागे साठेबाजीचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. इंधन बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहे का, याचा गृह, पुरवठा विभाग तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पंपांवर अतिरिक्त पुरवठा होत आहे. तरीही नियमित किरकोळ वापराचे इंधन…

Read More

पूल उभारणीसाठी भोये यांचे बेमुदत उपोषण सुरू:दावलेश्वर हेदपाडा नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर‎

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील देवडोंगरा ग्रामपंचायत हद्दीतील दावलेश्वर कामतपाडा हेदपाडा येथील नदीवरील पुलाचे उद्घाटन होऊनही बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी हरसूल-नाशिक मुख्य रस्त्यावर भर उन्हात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सध्या परिसरात ३९ अंश…

Read More

बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी‎

कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात…

Read More

IMD Weather Nautapa Heatwave Alert Photos Update; MP UP Punjab | Delhi Rajasthan Maharashtra

Marathi News National IMD Weather Nautapa Heatwave Alert Photos Update; MP UP Punjab | Delhi Rajasthan Maharashtra Banda Bhopal Temperature नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या 80-90% भागात 29 मे ते 5 जून दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो. हा पाऊस महत्त्वाचा आहे कारण मान्सून अजून केरळमध्ये पोहोचलेला नाही. हवामान विभागाने 26 मे रोजीचा अंदाज वर्तवला…

Read More

संत भीमा भोई महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन:आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव‎

येथील भोई समाजातर्फे समाजसुधारक संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या १७६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते संत भीमा भोई महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या विचारांवर…

Read More

रुग्णांच्या तक्रारींची दखल; कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात पथकाची धडक:अचानक पाहणीत अनेक त्रुटी उघड; अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी‎‎

येथील उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या गैरकारभाराची अखेर राज्यस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या आदेशान्वये वरिष्ठ मेडिकल टीमने सोमवारी अचानक रुग्णालयात दाखल होत सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शिस्तीचे पालन करण्याची कडक तंबी देण्यात आली. काही महिन्यांपासून कळवण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या…

Read More

गंगापूर ते वैजापूर-भेंडाळा रस्त्यावर साईड पट्टे टाकण्याची नागरिकांनी केली मागणी:या मार्गावर दररोज अपघात होत असल्याने वाहनधारकांत नाराजी‎

गंगापूर शहरातून छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक मुंबईला जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर मागील अनेक महिन्यांपासून साईटपट्टेच नसल्याने भरधाव चालणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नियमित अपघात होत असून ते रोखण्यासाठी तत्काळ पांढरे साईटपट्टे, झेब्रा क्रॉसिंग टाकावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भेंडाळा फाटा ते गंगापूर व गंगापूर ते वैजापूर या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर दररोज हजारो अवजड व…

Read More