एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे
शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद . मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली…