राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची दमदार कामगिरी:7 सुवर्ण, 10 रजत, 14 कांस्य पदकांवर खेळाडूंनी कोरेले आपले नाव
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ११ ते १५ जून दरम्यान आयोजित पहिल्या कब क्लास, कॅडेट व सब-ज्युनिअर मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ पदके पटकावली. यात ७ सुवर्ण, १० रजत आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सब- ज्युनिअर मुलींच्या गटात स्वराली वानखेडे आणि मनस्वी सावंग यांनी सुवर्णपदके जिंकली. त्रिशा…