Headlines

प्रशासकीय दिरंगाईचा फटका:"टाळे ठोको' आंदोलनानंतर 667 युवकांना दोन दिवसांत मिळणार स्टायपेंड अन् प्रमाणपत्रे

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो युवक-युवतींना अद्याप प्रमाणपत्र आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचे स्टायपेंड मिळाले नसल्याने अखेर प्रशिक्षणार्थींचा संयम सुटला. संतप्त झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने शिवसेना सामाजिक न्याय विभागाने जिल्हा उद्योग केंद्रावर थेट ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत प्रशासकीय दिरंगाईचा जाब विचारला. मात्र,…

Read More

एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष ‘खेत बचाव अभियान २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या…

Read More

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीविषयक लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून,…

Read More

Sengao Police Raid Gambling Den; Three Held, Five Flee, Rs 1.78 Lakh Seized

सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या का . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत…

Read More

Ayodhya.The SIT team will return to Lucknow today after conducting a preliminary investigation;

Marathi News National Ayodhya.The SIT Team Will Return To Lucknow Today After Conducting A Preliminary Investigation; अयोध्या15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत 150 संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी 25 लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांची SIT ने चौकशी केली आहे, त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बाहेर…

Read More

मराठवाड्यात पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प अंबाजोगाईत होणार:पर्यटकांसाठी 5 वाहने खरेदी करणार; 100 हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्पासाठी आराखडा सादर

अंबाजोगाई येथे मराठवाड्यातील पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11.5 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सफारीमध्ये विविध 27 विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या सफारीला हिरवेगार करण्यासाठी 100 हेक्टर क्षेत्रावर गवत लागवड करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी 5 सफारी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरात हा प्रकल्प विकसित…

Read More

रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन‎

बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही…

Read More

Nagpur NEET Student Gets Abu Dhabi Centre; NTA Blunder Stuns

NEET-UG परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही तोच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नागपूरमधील रहिवासी आणि NEET ची तयारी करणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेर . हॉल तिकीट पाहताच विद्यार्थी ढसाढसा रडला विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

TMC नेते जहांगीर खान यांच्या पत्नीला अटक:समर्थकांसह फालता पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप, प्रकरणाचा तपास सुरू

पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेस (TMC) नेते जहांगीर खान यांची पत्नी शारिका बीबी (37) हिला शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. तिला दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जुलपिया परिसरातून पकडण्यात आले आहे. तिच्याशिवाय इतर 25 जणांनाही अटक करण्यात आली आहे. शारिकावर फालता पोलीस ठाण्यावर समर्थकांसह हल्ला केल्याचा आणि पतीला पोलीस कोठडीतून सोडवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. जहांगीर…

Read More

मरवडे बायपास प्रश्नात घाईगडबडीने निर्णय घेणे योग्य नाही- खा.प्रणिती शिंदे:ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन‎

“तुम्ही इथे हजर आहात व विरोधक इथे हजर नाहीत म्हणून घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, मरवडे बायपास प्रश्नात गावाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. त्या, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाला भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ ए च्या रुंदीकरण व प्रस्तावित बायपास संदर्भातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी…

Read More