Headlines

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!:विखे पाटलांच्या बंगल्यावर ठिय्या; आश्वासने तातडीने पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांत ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे…

Read More

राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष म्हणाले-₹15.15 लाख कोटींचा घोटाळा नाही:आकडेवारी समजण्यात चूक झाली; LIC ने 5 वर्षांपासून कंपनीचे शेअर्स खरेदी केले नाही

सेबीच्या अंतरिम आदेशानंतर राजेश एक्सपोर्ट्सचे प्रमोटर आणि चेअरमन म्हणतात की, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या 15.15 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. हा केवळ आकडेवारी चुकीच्या पद्धतीने समजून घेतल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आहे. एका भागधारकाच्या तक्रारीवरून सेबीने ही चौकशी सुरू केली होती. यात कंपनीच्या आर्थिक नोंदींमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सेबीने आपल्या 109…

Read More

Mahajans Rebellion Quashed? Jalgaon Election Questions; Khadses Criticism

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर क . ‘संकटमोचक’ प्रतिमेवर खडसेंचा सवाल जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना भाजपमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी…

Read More

खबर हटके- जावयाने सासूशी लग्न केले:'गाडी तुझा भाऊ चालवेल' असे म्हणत अज्ञात व्यक्तीने चोरी दुचाकी; चोरी करण्यास आला अन् तिथेच झोपला चोर

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने पत्नीला सोडून आपल्या सासूशी लग्न केले. तर, हरियाणामध्ये एका अनोळखी व्यक्तीने ‘गाडी तुझा भाऊ चालवेल’ असे म्हणून बाईक मागितली आणि त्यानंतर तो बाईक घेऊन पळून गेला. इकडे, मध्य प्रदेशात एक चोर एसी-फ्रिजच्या गोदामात चोरी करण्यासाठी घुसला आणि तिथेच झोपला. छत्तीसगडच्या 23 वर्षीय चारु पांडे यांनी 19 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या, त्यांच्या…

Read More

मोदींचा कार्यकाळ ऐतिहासिक; भविष्यात कोणीच त्यांची बरोबरी करू शकणार नाही!:प्रफुल्ल गुडधेंचे वक्तव्य बालिश- चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे की यापुढे त्यांचा कार्यकाळ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे नेते ठरणार आहे, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील पाणंदरस्ते आणि शेतकऱ्यांचे नाले हे पूर्ववत करणे हे महसुल विभागाचे काम आहे….

Read More

स्ट्रीट डॉगच्या मृत्यूमुळे रडली मंजरी फडणीस:अभिनेत्रीचा कुत्र्याला मारहाण करून हत्या केल्याचा दावा, न्यायाची केली मागणी

अभिनेत्री मंजरी फडणीस यांनी एका भटक्या कुत्र्याच्या कथितरित्या मारहाण करून हत्या केल्याच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मायकीची काळजी मंजरी आणि त्यांच्या सोसायटीतील इतर रहिवासी गेल्या सात वर्षांपासून घेत होते. मंजरीने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून सांगितले की मायकी नावाचा एक लांब केसांचा भटका कुत्रा होता. ज्याला त्याच्या कुटुंबाने सोडून दिले होते….

Read More

लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार आक्रमक:म्हणाले- उद्या योजना गुंडाळली तरी आश्चर्य नाही, उज्ज्वलातील सिलिंडरची संख्या कमी केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत, निवडणुका संपल्यानंतर सरकार योजनांच्या लाभार्थ्यांवर निर्बंध आणत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या आधी 12 वरून 9…

Read More

स्वच्छतागृहात बेकायदेशीर दारू ठेवण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात घटना, चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात आता बेकायदेशीर दारु लपविण्यासाठी दारु विक्रेते मिळेल ती जागा शोधू लागले असून सारंगवाडी येथे स्वच्छतागृहात दारु का ठेऊ दिली नाही या कारणावरून एका कुटुंबाला काठीने मारहाण झाल्याची घटना या प्रकरणी चौघांवर सोमवारी ता. 8 रात्री उशिरा औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक…

Read More

पोलिस भरतीला जाणाऱ्या मुलींवर रेपचा प्रयत्न:ऑटो चालकाशी भिडल्या, दाताने चावा घेत केली सुटका; पोलिसांनी चकमकीनंतर पकडले

लखनऊमध्ये शिपाई भरतीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या 2 महिला उमेदवारांवर ऑटो चालकाने बलात्काराचा प्रयत्न केला. तो त्यांना चारबागवरून आलमबाग बस स्थानकावर न नेता एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने छेडछाड आणि मारहाण केली, पण दोघीही आरोपीशी भिडल्या. एकीने धक्का दिला आणि दुसरीने दाताने बोट चावून आरडाओरडा केला. यावेळी एक वाटसरू जात होता. त्याला पाहून आरोपी पळून…

Read More

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर मनपाचा हातोडा:वाहतूक कोंडी करणारे कच्चे-पक्के बांधकाम करण्यात आले निष्कासित‎

शहरातील मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असल्याने आयुक्त सुनील लहाने यांच्या आदेशान्वये सोमवारी धडक मोहीम राबवण्यात आली. मनपा सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मुलन पथकाने उत्तर झोनमधील खुले नाट्यगृह, इंदोर गल्ली ते फतेह चौक या प्रमुख मार्गांवरील कच्चे व पक्के अतिक्रमण पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे दररोज होणाऱ्या…

Read More