Headlines

शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र:तेजस, रश्मी ठाकरे ‘शिवतीर्थ’वर दाखल; उद्धव ठाकरे येण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘शिवतीर्थ’वर राजकीय आणि कौटुंबिक भेटीगाठींची लगबग पाहायला मिळत आहे. शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘शिवतीर्थ’वर भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळातही या भेटींची चर्चा रंगली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील…

Read More

गडचिरोलीत हत्तींच्या निरीक्षणासाठी 'फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स'ला वन विभागाची परवानगी:संस्थेला एक वर्षाची मुदत

महाराष्ट्र वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण आणि अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक वर्षाची अधिकृत परवानगी दिली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्या आदेशानुसार, ही संस्था वन विभागाच्या थेट समन्वयाने काम करेल. संस्थेची मुख्य जबाबदारी हत्तींच्या हालचालींची नोंद ठेवणे,…

Read More

TMC खासदार सुखेंदू यांचा राजीनामा, पक्षही सोडला:दावा- लोकसभेचे २० खासदार ममतांना फारकत देण्याच्या तयारीत; दिल्लीत बैठक

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर राय यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्व आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुखेंदु यांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती भवनात पोहोचून राजीनामा सादर केला. यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. मात्र, सुखेंदु यांचे पुढील पाऊल काय असेल, याबाबत सध्या कोणतीही…

Read More

इराण-अमेरिका तणावामुळे नागपूर विमानतळाला फटका:आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द, साडेचार महिन्यांत 74 कोटींचा महसूल

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला आहे. या जागतिक संकटामुळे नागपूरहून दोहा येथे जाणारी ‘कतार एअरवेज’ आणि शारजाह येथे जाणारी ‘एअर अरेबिया एअरलाईन्स’ यांची विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिहान इंडिया लिमिटेडकडून मागवलेल्या अधिकृत तपशिलातून ही माहिती समोर आली आहे….

Read More

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर डहाणू पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध 1 जून रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा…

Read More

तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार:कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा, कर्जमाफीचे निकष बदलण्यावरही केले भाष्य

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कर्जमाफीच्या अटी-शर्तींवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत, आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये…

Read More

ऑटो चालकांचे अंडरवेअर दाखवत आंदोलन; म्हणाले – भाडे वाढवा:भोपाळच्या छावनी पठारात निदर्शने; पेट्रोल – सीएनजी दरवाढीचा विरोध

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता टॅक्सी – ऑटो चालक भाडेवाढीची मागणी करत आहेत. भोपाळमध्येही ही मागणी जोर धरत आहे. सोमवारी सकाळी रायसेन रोडवरील छावणी पठार येथे अनेक ऑटो चालक एकत्र जमले आणि अंतर्वस्त्रे घेऊन आंदोलन केले. त्यांचे म्हणणे होते की, इंधन इतके महाग झाले आहे की अंतर्वस्त्रे खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने भाडे वाढवावे….

Read More

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित…

Read More

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…

Read More

Gold & Silver Prices Plummet in Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748

Marathi News Business Gold & Silver Prices Plummet In Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आज म्हणजेच 8 जून रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 3,470 रुपयांनी घसरून 1.51 लाख रुपये झाला….

Read More