जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- 'पेड्डी' वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप आर्टिस्टनेही बचाव केला
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन कौर मनचंदा आणि साऊथ अभिनेत्री डिंपल हयाती पुढे आल्या आहेत. मेकअप आर्टिस्टने दावा केला आहे की, जान्हवीने पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यान आक्षेपार्ह दृश्ये काढण्याची मागणी केली होती, जी दिग्दर्शकाने दुर्लक्षित केली. तर, डिंपल हयातीने सोशल…