Headlines

Gold & Silver Prices Dip Today in Mumbai; Gold ₹1.56 Lakh, Silver ₹2.63 Lakh

Marathi News Business Gold & Silver Prices Dip Today In Mumbai; Gold ₹1.56 Lakh, Silver ₹2.63 Lakh नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 1 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 864 रुपयांनी घसरून 1.56 लाख रुपये झाला आहे. 1…

Read More

छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद:भाजपला सुटलेल्या जागेवर अब्दुल सत्तारांच्या मुलाने भरला अर्ज; शिवसेनेकडून बंडखोरी?

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तासात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटलेली असून त्यांनी आपला अधिकृत उमेदवारही घोषित केलेला असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके 6 जून रोजी परततील:दिल्लीतील जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शन करणार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके 6 जून रोजी भारतात परततील. ते दिल्लीतील जंतर-मंतरवर शांततापूर्ण निदर्शने करतील. यामध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील. दिपके यांनी स्वतः याची माहिती X वरील ‘कॉकरोच इज बॅक’ अकाउंटवर दिली. X वरील ‘कॉकरोच इज बॅक’ अकाउंटचे ट्वीट: कॉकरोच जनता पार्टीचे X अकाउंट सध्या बंद दिल्ली उच्च न्यायालयाने 29 मे रोजी कॉकरोच…

Read More

दिल्लीत शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग:आयटीओ येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर निघाला; एसीमध्ये स्पार्किंगमुळे आगीची शक्यता

दिल्लीतील आयटीओ परिसरात असलेल्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (एसपीए) मध्ये सोमवारी सकाळी आग लागली. आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली, जिथे शिक्षण मंत्रालयाची काही कार्यालये आहेत. घटनेनंतर इमारतीत उपस्थित असलेले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी 9:37 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या…

Read More

पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य!:विक्रम काकडे की सुनील टिंगरे? अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम; निष्ठावंतांची खदखद

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून नवा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विक्रम काकडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून…

Read More

Rahul Gandhi Alleges CBSE Scam; Mobile Scanning Controversy

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीमसाठी बोर्डाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राहुल यांनी दावा केला की उत्तरपत्रिका ऑटोमॅटिक रोबोटिक स्कॅनरऐवजी मोबाईल फोनने स्कॅन केल्या होत्या. राहुल यांनी CBSE विद्यार्थी सार्थक सिद्धांतच्या X पोस्टला शेअर करत लिहिले- ऑगस्टमध्ये जेव्हा निविदा पुन्हा जारी करण्यात आली, तेव्हा गुपचूपपणे सर्व…

Read More

आलियासोबतच्या मतभेदांवर बॉबी देओलने सोडले मौन:अल्फा को-स्टारवर बोलले- मी प्रत्येकाकडे जाऊन गोष्ट सिद्ध करू शकत नाही, ही केवळ अफवा

बॉबी देओल लवकरच आलिया भट्टसोबत यश राज प्रॉडक्शनच्या फर्स्ट फीमेल लीड स्पाई युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ चित्रपटात दिसणार आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा आहे की ‘अल्फा’च्या शूटिंगदरम्यान बॉबी देओल आणि आलिया भट्ट यांच्यात मतभेद झाले आहेत. मात्र, आता बॉबी देओलने या बातम्यांवर मौन तोडत याला अफवा म्हटले आहे. बॉबी देओलचा ‘बंदर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी…

Read More

शिंदेसेनेकडून बाजोरीया यांचा पत्ता कट:अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान याच्या नावाची घोषणा, महायुतीत धुसफुसीची चिन्हे

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदेसेनेतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचा पत्ता कट होऊन शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता महायुतीत मतदानावरून धुसफूस होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेने सोडवून…

Read More

पुणे विधान परिषदेत विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी:पार्थ पवारांच्या आग्रहामुळे निष्ठावंत इच्छुक नाराज

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी खासदार पार्थ पवार यांनी विशेष प्रयत्न केले, ज्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत इच्छुक…

Read More

भंडारा-गोंदियात राजकीय भूकंप:नाना पटोलेंना धक्का; लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात सामील

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीमधील चार काँग्रेस नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसाआधी घडलेल्या या घडामोडीमुळे काँग्रेस गोटात खळबळ…

Read More