Headlines

नक्षत्र संगीत अकादमीचे संगीत प्रशिक्षण:गाणं हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर तो आत्मसंवाद – डॉ. वैशाली देशमुख

‘गाणं म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर तो एक आत्मसंवाद आहे,’ असे प्रतिपादन शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. छत्रपती संभाजीनगर, नक्षत्र संगीत अकादमी आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय संगीत प्रशिक्षण शिबिराचा समारोप डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये झाला. यावेळी त्या बोलत होत्यात. महाराष्ट्र गांधी…

Read More

विधान परिषद निवडणूक 2026:उमेदवारी अर्जाचा अखेरचा दिवस; महायुतीत भाजपचे वर्चस्व, शिवसेना-राष्ट्रवादीलाही संधी, आघडीचेही उमेदवार मैदानात

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनंतर भाजपने मोठी राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीसाठी असलेल्या 17 जागांपैकी 14 ठिकाणी भाजपचे संख्याबळ आणि प्रभाव दिसत असतानाही पक्षाने मित्रपक्षांचा विचार करत काही जागांवर माघार घेतल्याचे चित्र आहे. महायुतीतील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या…

Read More

लाडकी बहीण योजनेत आणखी 60 महिला वगळणार:जयंत पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप; विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचीही टीका

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेल्या मोठ्या घटीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या या योजनेतील लाभार्थींची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली असून, आगामी काळात आणखी…

Read More

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानला ५ लाख रुपयांची देणगी:वारकरी सेवाभावाचा आदर्श

प्रतिनिधी | नेवासे वारकरी संप्रदायातील सेवाभाव, दानशूरता आणि संतसेवेची देदीप्यमान परंपरा जपत श्री जगद्गुरु तुकोबाराय निजधाम सेवा संस्था (पंढरपूर) यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (नेवासा) यांना पाच लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे. ही रक्कम धनादेशाद्वारे संस्थानचे प्रमुख विश्वस्त देविदास महाराज मस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अलीकडेच सप्ताह सोहळा…

Read More

आठ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाची सोशल मिडीयामुळे तासात मिळाली माहिती:सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांची तत्परता

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्या तत्परतेमुळे हिंगोली येथील बसस्थानकावर आल्यानंतर गोंधळून गेलेल्या विदर्भातील व्यक्तीच्या कुटुंबाची अवघ्या एका तासात माहिती मिळाली असून त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने हिंगोली येथे धाव घेत मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पाहून सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. विदर्भातील उमरखेड जवळील पिंपळदरी येथील माधव बालाजी रिठ्ठे (६५) हे गावातील सात…

Read More

दोन दुचाकी जळून खाक झाल्याने खळबळ:तुरीची २४ पोती वाचली

प्रतिनिधी | मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तीर्थक्षेत्र ग्राम नागपूर येथे रविवारी दुपारच्या अचानक दोन मोटरसायकली जळून खाक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. आग गावात पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. खोडसाळपणे आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. लाखपुरी येथील प्रकाशसिंग चव्हाण यांच्या मालकीच्या दोन मोटरसायकली घराच्या…

Read More

The resolve of the youth to remain organized in the study class of Matrashakti Ayam

. विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या वतीने मातृशक्ती आयामच्या अभ्यास वर्गाचा समारोप रविवारी झाला. अभ्यास वर्गात विदर्भ प्रांतातील २०० पदाधिकारी महिलांनी सहभाग नोंदवला होता. अभ्यासवर्ग किर्ती नगर परिसरातील जुना आरटीओ कार्यालयानजीकच्या महेश भवन येथे पडला. मातृशक्ती आयमाद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. प्रशिक्षण वर्गात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र आणि प्रांताच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन…

Read More

कार-कंटेनरच्या धडकेत महाराष्ट्रातील 2 तरुणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात

बडवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरापासून 10 किलोमीटर दूर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी सुमारे 7 वाजता अपघात झाला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व तरुण महाराष्ट्राचे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पुण्यातील चार तरुण कारने (MH 11CW 4644) इंदूरकडे जात होते. जामली टोल प्लाझाजवळ…

Read More

विश्वशांती बुद्ध विहारात संविधानाच्या शिलेदारांचा सन्मान; बक्षिस वितरण:बुद्धविहार समन्वय महासंघ, विश्वशांती बुद्ध विहाराच्या विद्यमाने आयोजन‎

प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने विश्वशांती बुद्ध विहार, रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला व बुद्ध विहार समन्वय महासंघ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “भारतीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा’ बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समन्वय महासंघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष धम्मबोधी…

Read More

विदर्भात जलसमृद्धीच्या स्वप्नपुर्तीसाठी‎निर्धारित कामे समन्वयातून पूर्ण करा‎:जलसंपदा प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे आवाहन; प्रकल्पाचा आढावा‎

प्रतिनिधी | खामगाव विदर्भाच्या जलसमृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व निर्धारित काल मर्यादित काम पूर्ण करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. विदर्भाच्या जलसुरक्षेला नवी गती मिळण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड व जिगांव प्रकल्पांच्या प्रगतीचा प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी ३० मे रोजी क्षेत्रीय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र…

Read More