Headlines

'नीट' पेपरफुटी: कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर निशाणा:शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधानांवर टाळाटाळचा आरोप

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीमुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधानांची अशी कोणती फाईल धर्मेंद्र…

Read More

अभिजीत दीपकेची जात कळताच तरुण आंदोलनातून दूर:प्रकाश आंबेडकरांचा दिल्लीतील घटनेवर गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील तरुण आंदोलनाबाबत एक गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपकेने तरुण पिढीच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला सुरुवातीला दोन कोटी फॉलोअर्स मिळाले होते. मात्र, त्याची जात ‘शूद्र’ असल्याचे समजताच लाखो तरुण या आंदोलनापासून दूर झाले, असे आंबेडकर म्हणाले. आजची तरुण पिढी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा जातीपातीला अधिक महत्त्व देत…

Read More

ॲड. रवींद्रनानांची 65 वी जयंती:अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे 'महाराष्ट्र धर्मा'वर व्याख्यान; ‘सुविचार मंच’कडून आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रवींद्रनाना पगार…

Read More

साताऱ्यातील बसप्पाची वाडीतील गुटखा साठ्यावर धाड:61 हजारांचा मुद्देमाल जप्त दांपत्य ताब्यात, वॅगनआर वाहनही जप्त; FDA ची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा तालुक्यातील बसप्पाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याच्या साठ्यावर धाड टाकून 25 किलो गुटखा जप्त केला. या कारवाईत 61 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका वॅगनआर चारचाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पुनम रमेश चव्हाण आणि रमेश शंकर चव्हाण (रा. बसप्पाची वाडी,…

Read More

JD.com Richard Liu: Robots to Replace 7 Lakh Delivery Workers

बीजिंग1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक चीनमध्ये एकाच कंपनीतील सुमारे 7 लाख डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची जागा रोबोट घेऊ शकतात. ई-कॉमर्स कंपनी JD.com चे संस्थापक रिचर्ड लियू यांनी APEC चायना सीईओ फोरममध्ये सांगितले की, भविष्यात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. सर्व डिलिव्हरी रोबोटद्वारे केल्या जातील. कंपनीचे सुमारे 7 लाख डिलिव्हरी आणि फ्रंटलाइन कर्मचारी या बदलामुळे प्रभावित होऊ शकतात. JD.com…

Read More

ॲमेझॉन भारतात ₹1.23 लाख कोटींची गुंतवणूक करेल:पंतप्रधान मोदींना भेटले सीईओ अँडी जेसी; AI-क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार होईल, 38 लाख नोकऱ्या मिळतील

ॲमेझॉन भारतात 13 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1.23 लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करणार आहे. या रकमेचा वापर देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करण्यासाठी केला जाईल. यामुळे देशात सुमारे 38 लाख लोकांना नोकरी मिळू शकेल. कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. कंपनी…

Read More

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन गाणे 'ओ मेरे बलम' मध्ये स्टारकास्टने जोरदार नृत्य केले

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते, त्यानंतर संपूर्ण गाण्याची प्रतीक्षा केली जात होती. आता निर्मात्यांनी हे गाणे प्रदर्शित केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, कॉमेडी आणि मोठ्या स्टारकास्टसोबत ‘ओ मेरे बलम’ची छोटीशी झलकही दाखवण्यात आली होती. ‘तेरा…

Read More

रोहित पवारांचा 'ऑपरेशन टायगर'वर मोठा बॉम्ब!:फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकारण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 80 ते 90 कोटी रुपये कॅश…

Read More

प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का?:भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका- कैलास पाटील

भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी त्यांनी कृषिमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार कैलास पाटील…

Read More

मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंचा गैरव्यवहार:भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर जमिनी बळकावल्याचा आरोप, मंत्री बावनकुळे कारवाई करणार का?

मुंबई येथील मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार तसेच अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले असून, धक्कादायक बाब म्हणजे यात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात…

Read More