Uday Samant Chakan MIDC Visit; Deadline For Road Repairs Set
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना कंटाळून तब्बल 20 लघुउद्योगांनी आपल्या कंपन्यांना टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या गंभीर प्रश्नावरून औद्योगिक क्षेत्रातील वातावरण चांगले . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शॉर्ट,…