शालार्थ आयडी घोटाळा:संजय गरुडला न्यायालयीन कोठडी
शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि संजय गरुड याला अखेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिकरोड न्यायालयाने २८ जुलै रोजी गरुडला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्याने पोलिस पथक त्यांचा ताबा घेण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिस कोठडीतील कसून चौकशी टाळण्यासाठी गरुड आधीच रुग्णालयात दाखल झाला होता. पोलिस ताबा घेणार तितक्यात एका बड्या नेत्याचा डॉक्टरांना…