Headlines

एफआरपी कायद्यात बदल करा, दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी नाही:माढ्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये केली मागणी‎

एफआरपी कायद्यात बदल करावा, जीवनावश्यक वस्तूंमधून साखर बाहेर काढावी आणि घरगुती व व्यापारी वापरासाठी साखरेचे दोन वेगळे दर ठेवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकऱ्यांसह भव्य आंदोलन उभारण्यात येईल. केंद्राने शेतकरी विरो . या वेळी भोसले म्हणाले की ,शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने साखर कारखानदार गैरफायदा घेत आहेत. जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व…

Read More

हर्षिता गौरचे हृदय तुटले, दोन वर्षांनी सावरली:म्हणाली- त्या नात्याने स्वतःवर प्रेम करायला शिकवले, पालकांचा आता लग्नाचा दबाव नाही

हर्षिता गौरने अभिनयाची सुरुवात टीव्हीवरून केली आणि ‘मिर्झापूर’मुळे तिला वेगळी ओळख मिळाली. मुलाखतीत तिने पहिल्या कमाईबद्दल, आई-वडिलांच्या पाठिंब्याबद्दल आणि आगामी प्रकल्पांसह अनेक गोष्टी शेअर केल्या. तिची आई डॉक्टर असण्यासोबतच ९ वर्षे थिएटरमध्येही काम केले आहे. लहानपणी हर्षिताने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आई-वडिलांना वाटले होते की हे स्वप्न काही काळानंतर संपेल. तिने मुंबईतील तिच्या…

Read More

कॉरिडॉरसाठी त्रिपक्षीय अभ्यास समिती नेमा; “तीर्थक्षेत्र बचाव’ची एल्गारची भाषा:बाधित नागरिकांच्या बैठकीमध्ये तीव्र आंदोलनाचा केला निर्धार‎

पंढरपूर कॉरिडॉरविरोधात तीर्थक्षेत्र बचाव समितीची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. दि. २७ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या बैठकीत बाधित मंडळींसमोर पर्यायी आराखडा मांडण्यात आला. मात्र, स्थानिक नागरिक, भाविक आणि शासन . “कॉरिडॉरचे व्यर्थपण आणि भाविकांच्या प्रत्यक्ष हिताच्या गोष्टी याबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूचना आत्मीयतेने ऐकून घेत, ‘तुमच्या सूचनांचा…

Read More

पीओपी महागल्याने गणेश मूर्तींचे दर 35 टक्क्यांनी वाढले‎:घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या खिशावर भार, मूर्तिकार फिरवताहेत अखेरचा हात‎

. मोहोळ लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गणपती मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये मूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकार विशाल कुंभार यांच्यासह कुटुंबीय गणपती मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यग्र असून, मागील १३ दिवसांपासून घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती बुकिंगसाठी गर्दी होत आहे. यंदा गणपती मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी…

Read More

शाळेच्या जागेतील पत्राशेड हटवले:मोहोळमध्ये जि. प. च्या शाळा एक व दोनच्या कंपाउंडमधील शेड काढले‎

मोहोळ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन यांच्या कंपाऊंडमधील जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले ३० बाय ३० आकाराचे पत्राशेड तातडीने हटवण्यात आले. तसेच शाळेच्या जागेत बेकायदा प्रवेश करून अतिक्रमण केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,दि.२९ ऑगस्टच्या…

Read More

एसटी आली रे अंगणी.. बंद पडलेली नगर-दहिगाव बस पुन्हा सुरू:कुकाणा परिसरातील विद्यार्थी अन् ग्रामस्थांची गैरसोय दूर; नागरिकांनी केला जल्लोष‎

काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून या बससेवेमुळे कुकाणा व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बस कुकाणा बसस्थानकावर दाखल होताच ग्राम . काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विद्यार्थी,…

Read More

50 वर्षांनंतर एकत्र येताच माजी विद्यार्थी भावूक:जुन्या आठवणींना दिला उजाळा, बेलापूर एज्युकेशन सोसायटीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात‎

श्रीरामपूर12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या जेटीएस हायस्कूल मधील इयत्ता दहावी १९७५-७६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल ५० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. यावेळी शालेय Source link

Read More

मोबाइलच्या आहारी जाऊ नका; नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे- भोसले:दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांचा विद्यार्थिनींशी संवाद‎

पाथर्डी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा विद्यार्थिनींच्या अभ्यासावर, वेळेच्या नियोजनावर आणि भविष्यातील ध्येयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरताच करून शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पाथर्डी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तथा दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांनी केले. श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी ते…

Read More

पैठणला 3 तर आळंद येथे 1 तास रास्ता रोको‎:मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी वेधले शासनाचे लक्ष‎

. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आळंद येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलंब्री-सिल्लोड या महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली…

Read More

झाडे लावा अन् त्यांच्या संगोपनासाठीही पुढाकार घ्या:ठाणगावातील बेल टेकडी परिसरात 1 लाख 20 हजार वृक्षांच्या वर्षपूर्ती सोहळ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचे आवाहन‎

झाडे अनेक जण लावतात; पण त्या झाडांचे संगोपन मोजकेच लोक करतात. ठाणगाव येथे मागील वर्षी लावलेल्या वृक्षांपैकी ९५ ते ९८ टक्के झाडे आजही जिवंत आहेत. वृक्षप्रेमासाठी तुम्हीही वेडे व्हा. मीदेखील वृक्षप्रेमी वेडा आहे, असे आवाहन अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी श . ठाणगाव येथे दंडक अरण्य अभियान २०२५-२६ अंतर्गत श्रीजी ग्रुप, जय हिंद लोक चळवळ संगमनेर,…

Read More