Headlines

कंगनांचा काँग्रेसवर निशाणा:म्हटले- मला तिकीट मिळालं, तेव्हा यांच्या प्रवक्त्याने माझ्यासाठी लिहिलं, मंडीत काय भाव चालू आहे

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी नुकतेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्ला चढवला. गुरुवारी कंगना म्हणाल्या, ‘2024 मध्ये जेव्हा मला तिकीट मिळालं, तेव्हा माझा एक फोटो लावून आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या प्रवक्त्याने लिहिलं होतं- मंडीत काय भाव चालला आहे.’ त्या म्हणाल्या, ‘अध्यक्ष महोदय, मी एक कलाकार आहे. मी राणी लक्ष्मीबाईंसारख्या योद्ध्यापासून ते…

Read More

पहिल्या ब्रेकअपनंतर बनला प्लेबॉय:अयान अहमदचे धक्कादायक कबुलीजबाब; एमआयएमचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत आहेत. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर मी प्लेबॉय बनलो, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार मानसिक आजारामुळे नव्हे, तर चुकीच्या…

Read More

VHP Leader Rupesh Raut Accused Molestation Attempt Sexual Assault Amravati

परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाची शाई अद्याप वाळली नसतानाच, अमरावती जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर एका महिलेचा विनयभंग आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिव . मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश राऊत असे आरोपीचे नाव असून, तो विश्व हिंदू परिषदेत जिल्हा महामंत्री म्हणून काम पाहतो. आरोपी रुपेश राऊत…

Read More

Parliament 2026 Photos; Rahul Gandhi om birla anurag thakur| Women’s Reservation Bill

Marathi News National Parliament 2026 Photos; Rahul Gandhi Om Birla Anurag Thakur| Women’s Reservation Bill नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक संसदेच्या विशेष अधिवेशनात शुक्रवारी महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, त्यांना आणि पंतप्रधानांना पत्नी नाही. तर अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल नेहमी…

Read More

महागाईची टांगती तलवार:मान्सूसमुळे अर्थवाढीवर परिणाम होण्याची शक्यता; एसबीआय म्युच्युअल फंडच्या अहवालात इशारा

यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे. यंदाचा मान्सून अंदाज हा २००१ पासूनच्या अंदाज प्रक्रियेनंतरचा सर्वात कमकुवत प्रारंभिक अंदाज…

Read More

ललित प्रभाकर-मृण्मयी गोडबोलेची केमेस्ट्री:'तो ती आणि फुजी'मध्ये पास्ताच्या एका बाऊलवरून निर्माण झालेला टोकाचा संघर्ष

‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट जपानमधील सुंदर निसर्गचित्रांसाठी कौतुक मिळवत असला, तरी त्यातील घरगुती आणि शांत प्रसंगांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिक प्रभाव टाकला आहे. अशाच एका प्रसंगामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एका साध्याशा कारणावरून नाते कशाप्रकारे टोकाला पोहोचते, याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. तो प्रसंग एका तणावपूर्ण सायंकाळी घडतो, जिथे मुख्य…

Read More

मुलगी मोठी होतेय म्हणून काहींचा जळफळाट:दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू, सहर शेखचे वडील आक्रमक; पोलिसांसमोर लावली हजेरी

ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना…

Read More

जितेंद्र शेळकेंचा अपघात झाला तिथे काय घडले?:पत्नी अर्धा तास ओरडत होती, मुलगाही अडकला होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा आज समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला. या घटनेविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता एका प्रत्यक्षदर्शीने शेळके यांच्या पत्नी अपघातानंतर जवळपास अर्धा तास मदतीसाठी ओरडत असल्याची माहिती दिली आहे. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व हा अपघात जिथे…

Read More

पवन खेडांची ट्रान्झिट अटकपूर्व जामीन वाढवण्याची मागणी फेटाळली:सर्वोच्च न्यायालयाने सांगितले- आसाम न्यायालयात जा; खेडा म्हणाले- मी काही गुन्हेगार आहे का?

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते पवन खेडा यांची ट्रान्झिट अटकपूर्व जामीन वाढवण्याची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की त्यांनी आपली याचिका आसामच्या न्यायालयात दाखल करावी. पवन खेडा यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले – आसाममधील न्यायालये बंद आहेत, त्यामुळे त्यांना काही दिवसांचा वेळ दिला जावा. खेडा म्हणाले की, मी काही गुन्हेगार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला चांगला प्रतिसाद:आखाडा बाळापूर येथे प्रमाणपत्रांचे वाटप; लाभार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत

आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शुक्रवारी तारीख 17 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या शिबिरामुळे मंडळ स्तरावर विविध प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने आखाडा बाळापूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवक कुमार कांबळे,…

Read More