राजेराय मठात प्रवचन, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव
येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह, धर्म संकीर्तन तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करू . या उत्सवानिमित्त संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहयोगाने भाऊ राऊत, संगीताताई शेजुळ…