दहशतवादी नेटवर्क:हुझैफाला ठाणे कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड, आयएसआय-अंडरवर्ल्डसोबत संबंधाचा संशय
पाकिस्तानची गुप्तचर संघटना “आयएसआय’ आणि डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय संशयिताला ठाणे न्यायालयाने ५ जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (स्पेशल सेल) आणि महाराष्ट्र एटीएसने एका संयुक्त कारवाईत या संशयिताला अटक केली होती. न्यायाधीश एस. एन. कन्नुरकर यांनी बुधवारी तपास यंत्रणांना आदेश दिले की,…