Headlines

पैठणला 3 हजार चौरस फुटांचे विश्रामगृह अंतिम टप्प्यात:2 कोटी 40 लाखांचा खर्च; जायकवाडीचे पर्यटक, मंदिरात येणाऱ्या भाविक, शासकीय अधिकाऱ्यांची सोय‎

धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या पैठण शहराला लवकरच अत्याधुनिक शासकीय विश्रामगृहाची नवी ओळख मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या ३ हजार चौ. फुटांच्या नव्य . संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणला वर्षभर राज्यभरातून हजारो भाविक व पर्यटक भेट देतात. जायकवाडी धरण (नाथसागर), संत ज्ञानेश्वर उद्यान,…

Read More

कर्जमाफी जीआरची पैठणला होळी; शासनाने फसवणूक केल्याचा आरोप:संघटनेकडून 50 हजारांची मर्यादा रद्द करण्याची मागणी‎

पैठण राज्य सरकारने जाहीर केलेला नवीन कर्जमाफीचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी पैठण बसस्थानक चौकात जीआरची होळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार…

Read More

India S-400 Operation Sindhoor Key Role

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी आज सुरत आणि दमणचा दौरा करणार 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दमणमध्ये 21000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. पंतप्रधान सर्वप्रथम सुरतला पोहोचतील आणि 200 खाटांच्या ESIC रुग्णालयाचे उद्घाटन करतील….

Read More

पैठण येथे रात्री मुक्कामी येणाऱ्या महिला भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर:मंदिरासमोरील पोलिस चौकीला वर्षभर कुलूप, कर्मचारी फक्त सेल्फीपुरतेच

सध्या पवित्र अधिकमास सुरू असल्याने ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तीर्थक्षेत्रात दररोज हजारो महिला व पुरुष वारकरी भाविक दाखल होत आहेत. मात्र, प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे या भाविकांची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचे चित्र आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात हजारो गोरगरीब भाविक रात्रीच्या मुक्कामासाठी थांबतात, परंतु येथे सुरक्षेचा कोणताही धाक नसल्याने चोर,…

Read More

The expected monsoon arrives; It will arrive in Konkan in 3 days, the monsoon will hit Kerala three days late

Marathi News National The Expected Monsoon Arrives; It Will Arrive In Konkan In 3 Days, The Monsoon Will Hit Kerala Three Days Late नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळममध्ये दाखल झाला. हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:कॉर्पोरेट जिहादची आरोपी निदा खानला आश्रय का दिला? मतीन पटेल- ओळख लपवून प्रसूतीचे कारण देत निवारा मागितला!

नाशिक येथील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने संपूर्ण वादावर “दिव्य मराठी’ला दिलेल्या एका विशेष आणि रोखठोक मुलाखतीत निदा खानने ओळख लपवून आश्रय घेतल्याचा गौप्यस्फोट केला. आरोपीला आश्रय का दिला? मतीन : केवळ ‘माणुसकी’ नडली. प्रसूतीचे कारण सांगून निवारा मागितला होता. संपूर्ण घटनाक्रम…

Read More

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय संभाजीनगरच्या पाणी योजनेचा आता पाठपुरावा करणार:मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून पाणीप्रश्नांवर मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेतील रखडलेल्या कामांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘वॉर रूम’मधून प्रशासनाला लगाम घालण्यास सुररुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक . सूत्रांनुसार, संभाजीनगर मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाअभावी प्रकल्पांची गती मंदावली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उभय यंत्रणांना ‘वन-पॉइंट’…

Read More

86% विजेची गरज सौरऊर्जेतून; शिर्डी संस्थान आत्मनिर्भरतेकडे:91 लाख युनिट्सपैकी 78.8 लाख युनिट्सची निर्मिती स्वतः करणार

दररोज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आता ऊर्जेच्या बाबतीत “आत्मनिर्भर’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. संस्थानला विविध विभागांसाठी प्रतिवर्ष लागणाऱ्या एकूण ९१ लाख युनिट्स विजेपैकी तब्बल ८६ टक्के म्हणजेच ७८.८ लाख युनिट्स वीज एकट्या सौर ऊर्जेतून मिळणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या दोन मुख्य रुफटॉप प्रकल्पांमधूनच संस्थानच्या वार्षिक २०.६५ कोटी रुपयांच्या वीज बिलात थेट…

Read More

TMC leader hid in house due to fear of villagers, embezzled 8 lakhs in the name of housing scheme

Marathi News National Cut money In Bengal: TMC Leader Hid In House Due To Fear Of Villagers, Embezzled 8 Lakhs In The Name Of Housing Scheme कोलकाता2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलल्यानंतर ‘कट-मनी’च्या नावाखाली सरकारी योजनांमध्ये चालणाऱ्या लाचखोरीचे नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशीच वसूल केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी जमा झालेल्या गावकऱ्यांच्या भीतीने…

Read More

निदाची ओळख कुणी करून दिली? या प्रश्नावर मतीनचे माैन:पंधरा दिवसांत 3 वेळा नाशिक पोलिसांकडून चौकशी

बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला आता खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील निदा खान हिला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याची एसआयटीचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी सलग १० तास मॅरेथॉन चौकशी केली. प्रश्नांच्या भडिमारामुळे मतीन घामाघूम झाला. या संपूर्ण चौकशीत पोलिसांनी एकाच प्रश्नावर जोर दिला ‘तुला निदाची ओळख कुणी करून दिली?’ मात्र, या प्रश्नावर…

Read More