Headlines

AI वापर काळाची गरज:प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक – जनरल उपेंद्र दिवेदी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर ही बदलत्या काळाची गरज आहे. जगात युद्धाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून उपलब्ध साधनसामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास उपयोग होतो. तसेच अल्पावधीत निर्णय घेणे देखील सुलभ झाले आहे.प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याची क्षमता विकसित करता आली पाहिजे. लढाईच्या मैदानात आता ड्रोन संख्या अधिक असणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परिणामी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर…

Read More

खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे

परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएल 01 बी 1374 या क्रमांकाची खासगी बस शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने…

Read More

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. यासाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करत आहेत. पण आता हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत…

Read More

चित्रपट काला हिरणचे पोस्टर जारी:सलमान खान-लॉरेन्स वाद आणि काळवीट शिकार प्रकरणावर आधारित कथा दिसेल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित आगामी चित्रपट ‘काला हिरण’चे पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीझर 20 जून रोजी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटात सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स यांच्यातील वाद दाखवला जाईल. सलमान-लॉरेन्स वाद दाखवेल कथा चित्रपटाबद्दल IANS शी बोलताना चित्रपटाचे निर्माते अमित जानी म्हणाले, ‘1998 मध्ये जोधपूरच्या…

Read More

भाजपमध्येच मतभेद उघड? सोमय्यांच्या विरोधाला भाजपमधूनच धक्का?:कुर्बानीच्या पत्रामुळे नेत्यावर पक्षाची कारवाईची टांगती तलवार

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या मुद्द्यावरून भाजपमध्येच नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपासून सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यास विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक भूमिका घेत होते. अनेक ठिकाणी या मुद्द्यावरून वादही झाले. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्येही किरीट सोमय्या यांनी जाऊन कुर्बानीला विरोध दर्शवला होता. मात्र, याच प्रकरणात आता एक धक्कादायक…

Read More

इंडिगोला चौथ्या तिमाहीत ₹2,536 कोटींचा तोटा:गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹3,068 कोटींचा नफा झाला होता; महाग इंधनाचा बोजा प्रवाशांवर टाकेल एअरलाइन

इंडिगो एअरलाइनची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने 29 मे 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे (Q4FY26) निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला ₹2,536 कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा (शुद्ध तोटा) झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹3,068 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (शुद्ध नफा) झाला होता. देशातील सर्वात मोठी एअरलाइन सध्या अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत आहे….

Read More

आर्मी चीफ म्हणाले- भारत ऑपरेशन सिंदूर 2.0च्या तयारीत:तिन्ही सेना पुढील युद्धासाठी 24 तास तयारी करत आहेत, सध्या फक्त युद्धविराम

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सध्या केवळ युद्धविरामासारखी स्थिती आहे. गरज पडल्यास तिन्ही सेना ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी पूर्णपणे सज्ज आहेत. आर्मी चीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने एक बेंचमार्क सेट केला आहे की भारत चिथावणीला कसे प्रत्युत्तर देतो. कॅडेट्सनी आपल्या लष्करी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच हे कायम ठेवावे. आर्मी चीफ…

Read More

या आठवड्यात सोने-चांदीमध्ये घसरण:चांदीची किंमत ₹2650 ने कमी होऊन ₹2.66 लाख प्रति किलोवर, सोने ₹1654 ने स्वस्त झाले

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,654 रुपयांनी घसरून 1.56 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 23 मे रोजी 1.58 लाख रुपयांवर होता. तर, चांदी 2.66 लाख रुपये प्रति किलोवरून घसरून 2.63 लाख रुपयांवर आली आहे. म्हणजेच, तिची किंमत…

Read More

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामागे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:ठाकरे गटाकडून बबनराव थोरातांसह डॉ. विवेक नावंदर इच्छुक, मतदारसंख्या कमी असूनही उबाठा मैदानात

परभणी –हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मुंबई येथे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये थेट लढत होणार…

Read More