Headlines

'गोकुळ'ची दहीहंडी महायुतीच फोडणार!:धनंजय महाडिकांचा 25-0 ने विजयाचा दावा, काय म्हणाले महाडिक?

यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार असून 25 विरुद्ध शून्य अशा एकतर्फी फरकाने गोकुळवर पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’कडे सध्या निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवारच शिल्लक नसल्यामुळे ते आता नाईलाजाने…

Read More

6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणारा एन्काउंटरमध्ये ठार:नोएडामध्ये पोत्यात भरून मृतदेह फेकला, 24 तासांत पोलिसांनी ठार केले

ग्रेटर नोएडा येथे 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. शनिवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस आरोपीला मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी घेऊन गेले होते. मृतदेह घेऊन परत येत असताना आरोपीने पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान पोलिसांनी गोळीबार केला असता तो जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला….

Read More

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे कर्करोगाच्या आजाराने शनिवारी निधन झाले. पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. ढेकणे यांनी विद्यार्थी चळवळ, अध्यापन, राजकीय-संघटनात्मक कार्य आणि राज्याच्या शिक्षणविषयक धोरण प्रक्रियेत दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी १९८३ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी…

Read More

पुणे गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझरवर पूर्ण बंदी:नियम मोडल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार

पुणे जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा आणि लेझरच्या वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी व प्रकाश प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिला. पोलीस अधीक्षक गिल यांनी…

Read More

'रुग्णालयात पर्यटनासारखे येऊ नका, तमाशा बंद करा':चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या; मंत्री बावनकुळेंवरही निशाणा

अमरावतीतील शासकीय स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तिथे भेटी देण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही रुग्णालयाची पाहणी केली असता, तेथील असुविधांवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत ‘तुमच्यामुळे सरकार बदनाम होत आहे,’ असा संताप व्यक्त केला. त्यांच्या या दौऱ्यानंतर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात…

Read More

समय रैना पुन्हा वादात:बिहारी व काश्मिरी पंडितांवरील टिप्पणीमुळे वाद; राम कदम म्हणाले- धर्म-समुदाय मस्करीचा विषय नाही

कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या नवीन एपिसोडमध्ये बिहार आणि काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या कथित टिप्पणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोध सुरू झाला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी रैनावर वादग्रस्त विधान करून फुकट प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप केला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नवीन एपिसोडमधून सुरू झाला वाद समय रैनाने…

Read More

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष आवरणाचे प्रकाशन:आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, राष्ट्रकुल स्पर्धा 2026 ची पार्श्वभूमी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर विशेष आवरणाचे प्रकाशन केले. हा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबच्या तूळपुळे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष आवरणाचे अनावरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्य…

Read More

FSSAI Bans Everest Hing Sales

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एव्हरेस्ट हिंगच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. उत्पादन मिसब्रँडेड आणि निकृष्ट दर्जाचे आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. जोपर्यंत कंपनी निर्धारित अन्न सुरक्षा मानकांचे पालन करत नाही, तोपर्यंत ही बंदी लागू राहील. याव्यतिरिक्त, लालजी गोढू हिंगच्या विक्रीवरही सध्या बंदी घालण्यात आली आहे आणि…

Read More

पावसाची दडी, बळीराजा संकटात!:हातातोंडाशी आलेला घास गेला वाया; शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपायला सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथे एका शेतकरी महिलेने पावसाअभावी वाळून चाललेल्या…

Read More

सलमानला अर्पिताने राखी बांधली, व्हिडिओ व्हायरल:मागे दिसले जीसस आणि 'द लास्ट सपर' चे चित्र, लोकांनी याला बंधुत्वाशी जोडले

रक्षाबंधनवर सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता खान शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. यात अर्पिता सलमानची आरती ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधताना दिसत आहे. मागे भिंतीवर जीसस क्राइस्ट आणि लिओनार्डो दा विंची यांची प्रसिद्ध पेंटिंग ‘द लास्ट सपर’ चे म्यूरल दिसत आहे. या दृश्याला सोशल मीडिया वापरकर्ते भारताची विविधता, सह-अस्तित्व आणि धार्मिक सलोख्याशी…

Read More