जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो!:माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती हे मान्य, संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंचे उत्तर
संजय राऊत म्हणतात की माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, कदाचित ते बरोबर आहे. कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली आहे. ती जात-धर्माच्या नावावर गेली. ती पैशाकडे झुकली गेली, लोकशाही टिकवण्यासाठी तो लोकं नसतील तर ती टिकलच कशी असा सवाल शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेत…