ऑफिसमध्ये फरशीवर गोण्या अन् भिंतीवर रक्ताचे डाग:माझ्या बायकोची बॉडी…; मृत पूनमच्या पतीने सांगितली इन्साइड स्टोरी
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती…