Amravati NICU Fire Controversy; Harshavardhan Sapkal Targets Fadnavis
अमरावतीमधील हे प्रकरण कुठेतरी भ्रष्टाचाराशी निगडित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या घटनेचे सरकार काय प्रायश्चित्त घेणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. . हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत, हे आज जनतेला माहितीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी या…